प्रश्नसंच - १५ [इतिहास]

प्र.१} लोकमान्य टिळकांच्या सूचनेवरून _ _ _ _ _ _ हे अमेरिकेला गेले आणि तेथे होमरूल लीगची शाखा सुरू केली.

A. श्यामजी कृष्ण वर्मा
B. लाला लजपतराय
C. बिपिनचंद्र पाल
D. अँनी बेज़ंट.


B. लाला लजपतराय

प्र.२} हुसेनीवाला या भगतसिंग यांच्या दफनभुमित _ _ _ _ _ साली भव्य स्मारक उभारण्यात आले.

A. १९५६
B. १९६८
C. १९७२
D. १९७८


B. १९६८

प्र.३} १९२४ मध्ये 'इंडियन इंडिपेन्डण्टस लीग' कोणी स्थापन केली ?

A. सुरेंद्रनाथ बॅनेर्जी
B. भगतसिंग
C. रासबिहारी बोस
D. सुखदेव


C. रासबिहारी बोस

प्र.४} ४ एप्रिल १९३० रोजी गांधीजींना अटक झाल्यास सविनय कायदेभंग चळवळीचे नेतृत्व कोणी करावे असे निश्चित झाले होते ?

A. अब्बास तय्यबजी
B. सरोजिनी नायडू
C. पंडित नेहरू
D. वल्लभभाई पटेल


A. अब्बास तय्यबजी

प्र.५} १९२०च्या कलकत्ता येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या खास अधिवेशनात असहकार चळवळीचा ठराव कोणी मांडला ?

A. महात्मा गांधी
B. चित्तरंजन दास
C. जवाहरलाल नेहरू
D. लाला लजपतराय


B. चित्तरंजन दास

प्र.६} सुर्यसेनला पकडून देण्यास इंग्रजांची मदत कोणी केली ?

A. गणेश द्रविड
B. वांची अय्यर
C. नेत्रसेन
D. रामचंद्र यादव


C. नेत्रसेन

प्र.७}  मजूर महाजन संघाची स्थापना कोणी केली ?

A. नारायण लोखंडे
B. ना. म. जोशी
C. महात्मा गांधी
D. आनंद चार्लू


C. महात्मा गांधी

प्र.८}  "मृतावास्थेत जन्माला आलेले ब्रिटीश मंत्रिमंडळाचे अर्भक" अशा शब्दात क्रिप्स योजनेचे वर्णन कोणी केले ?

A. महात्मा गांधी
B. पट्टाभि सीतारामाय्या
C. जवाहरलाल नेहरू
D. सुभाषचंद्र बोस


B. पट्टाभि सीतारामाय्या

प्र.९} समाजवादी कॉंग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ? 

A. व्योमेशचंद्र बॅनेर्जी
B. सहजानंद
C. डॉ संपूर्णानंद
D.रामानंद तीर्थ


C. डॉ संपूर्णानंद

प्र.१०} १९३७च्या प्रांतांच्या निवडणुकीत आंबेडकरांच्या स्वतंत्र मजूर पक्षाने किती जागा मिळवल्या ?

A. ८
B. १२
C. १६
D. ११


C. १६
Previous Post Next Post