प्रश्नसंच - १७ [समाजसुधारक]

प्र.१} "India three thousands year ago" या ग्रंथातील अवतरणे महात्मा फुल्यांनी कोणत्या पुस्तकात वापरली आहेत ?

A. शेतक-यांचा आसूड
B. गुलामगिरी
C. इशारा
D. सार्वजनिक सत्यधर्म


A. शेतक-यांचा आसूड

प्र.२} बुद्ध, कबीर आणि फुले ह्यांना कोणी आपले गुरु मानले होते ?

A. गो.ग.आगरकर
B. बाबासाहेब आंबेडकर
C. वि.रा.शिंदे
D. बाळशास्त्री जांभेकर


B. बाबासाहेब आंबेडकर

प्र.३} केंब्रिज विद्यापीठाने छत्रपती शाहू महाराजांना कोणती सन्मान पदवी अर्पण केली होती ?

A. डी.लिट
B. पी.एच.डी
C. एल.एल.डी
D. डी.एस.सी


A. डी.लिट

प्र.४} शाहू महाराजांनी कोणत्या ग्रंथाचे मराठीत भाषांतर केले ?

A. गांधी, रानडे अँड जिना
B. अनरेस्ट इंडिया
C. गांधी वर्सेस लेनिन
D. फेडरेशन वर्सेस फ्रीडम


B. अनरेस्ट इंडिया

प्र.५} कशामधील डॉ. आंबेडकरांचे लेख म्हणजे शैलीच्या सौंदर्याने सजलेले वैचारिक गद्य होय ?

A. मूकनायक
B. बहिष्कृत भारत
C. समता पत्र
D. प्रबुद्ध भारत


A. मूकनायक

प्र.६} थिऑसोफ़िकल पंथाचे महत्व शाहू महाराजांना कोणी सांगितले ?

A. नारायण भट्ट
B. भाऊ दाजी लाड
C. भास्कर जाधव
D. वा.द.तोफखाने


D. वा.द.तोफखाने

प्र.७} डॉ.आंबेडकरांची धर्मांतराची घोषणा हे समाजसुधारकाचे कार्य दुष्कर करणारी दुर्दैवाची गोष्ट वाटते असे विधान कोणी केले ?

A. वि.दा.सावरकर
B. महात्मा गांधी
C. डॉ.राजेंद्रप्रसाद
D. पंडित नेहरू


C. डॉ.राजेंद्रप्रसाद

प्र.८} काळाराम मंदिर सत्याग्रह कोणाच्या मध्यस्थीने काहीकाळ थांबविण्यात आला होता ?

A. डॉ.मुंजे
B. डॉ.जाधव
C. डॉ.देशमुख
D. डॉ.आंबेडकर


डॉ.मुंजे

प्र.९} ८ एप्रिल १९३० साली डॉ.आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेली अखिल भारतीय अस्पृश्य परिषद कोठे भरली होती ?

A. दिल्ली
B. मुंबई
C. माणगाव
D. नागपूर


D. नागपूर

प्र.१०} इंग्रजांच्या कौन्सिलमध्ये अस्पृश्यांचे पहिले प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती ?

A. ज्ञानदेव घोलप
B. पांडुरंग भटकर
C. बाबासाहेब आंबेडकर
D. दत्तोबा पवार


A. ज्ञानदेव घोलप
Previous Post Next Post