प्रश्नसंच - २९ [सामान्य ज्ञान]

प्र.१} शिक्षणतज्ञ जे. पी. नाईक यांचे राज्य सरकारच्या वतीने ---------- येथे स्मारक उभारले जाणार तर नानासाहेब धर्माधिकारी यांचे ---------- येथे स्मारक नियोजित आहे.

A. रोहा, रेवदंडा
B. रेवदंडा ,चंद्रपूर
C. आजरा,  रेवदंडा
D. चंद्रपूर ,रोहा


C. आजरा, रेवदंडा

प्र.२} राज्यात ----------- येथे संतपीठ आकार घेत आहे.

A. देहू
B. आळंदी
C. पैठण
D. पंढरपूर


C. पैठण

प्र.३} ज्यूलिया गिलार्ड यांनी अलीकडेच -------- या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली.

A. ऑस्ट्रेलिया
B. न्यूझीलंड
C. कॅनडा
D. जर्मनी


A. ऑस्ट्रेलिया

प्र.४} किशनगंगा प्रकल्प हा कोणत्या दोन देशातील वादाचा मुद्दा बनला आहे ?

A. भारत- भूतान
B. भारत- चीन
C. भारत- बांगलादेश
D. भारत -पाकिस्तान


D. भारत -पाकिस्तान

प्र.५} मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती ----------- हे आहेत.

A. अनिल दवे
B. मोहित शाह
C.जे.एन .पटेल
D. एफ. आय . रीबिलो


B. मोहित शाह

प्र.६} केवळ ऑनलाइनमार्फतच व्यवहार होणारी "आयप्रोटेक्‍ट' ही नवी जीवन विमा योजना कोणत्या विमा कंपनीने बाजारात आणली आहे ?

A. आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल
B. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
C. बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनी
D. एस बी आय लाईफ इन्शुरन्स कंपनी


A. आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल

प्र.७} अमेरिकेतील नोकऱ्या "पळवीत' असल्याचा (आऊटसोर्सिंग) आरोप करून अमेरिकी सिनेटमध्ये "चॉप शॉप' अशा कडवट विशेषणाने टीका करण्यात आलेली कंपनी --------- ही होय.

A. इन्फोसिस
B. विप्रो
C. टी सी एस
D. पटनी


A. इन्फोसिस

प्र.८} मुंबई येथील प्रस्तावित क्रीडा संग्रहालयाला  या महान खेळाडूचे नाव देण्यात येणार आहे.

A. सचिन तेंडूलकर
B. सुनील गावसकर
C. मेजर ध्यानचंद
D. खाशाबा जाधव


A. सचिन तेंडूलकर

प्र.९} या माजी संस्थानिकाने स्वातंत्र्य संग्रामाला मदत केली असल्याचे अस्सल पुरावे अलीकडेच सापडले.

A. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड
B. औंधचे पंतप्रतिनिधी
C. कोल्हापूरचे शाहू महाराज
D. ग्वाल्हेरचे जीवाजीराजे सिंदिया


C. कोल्हापूरचे शाहू महाराज

प्र.१०} SMS  म्हणजे खालीलपैकी काय ?

A. Short Message Service
B. Short Messagener System
C. Short Memory System
D. Short Memory Service


A. Short Message Service
Previous Post Next Post