प्रश्नसंच - ३० [सामान्य ज्ञान]

प्र.१} 'बाभळी' बंधार्‍याला या राज्याने आक्षेप घेतला आहे ?

A. मध्यप्रदेश
B. आंध्रप्रदेश
C. मध्यप्रदेश
D. कर्नाटक


B. आंध्रप्रदेश

प्र.२} भारताची पहिली आण्विक पाणबुडी आय एन एस अरिहंत कोणत्या तत्त्वावर आधारित आहे ?

A. FBR
B. HWR
C. LWR
D. PHWR


D. PHWR

प्र.३} जागतिक वारसा वास्तू यादीत स्थान मिळवलेली 'जंतर मंतर' ही वास्तू येथे आहे ?

A. जोधपूर
B. दिल्ली
C. जयपूर
D. पाटणा


C. जयपूर

प्र.४} आसियान देशांपैकी कोणत्या देशाची भारतातील गुंतवणूक सर्वाधिक आहे ?

A. सिंगापूर
B. मलेशिया
C. कंबोडिया
D. इंडोनेशिया


A. सिंगापूर

प्र.५} राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ(National Defence University ) चे प्रस्तावित ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. लेह
B. लडाख
C.गुरगाव
D. जोधपुर


C.गुरगाव

प्र.६} विं.दा.करंदीकर यांना त्यांच्या कोणत्या कवितासंग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?

A. विरूपिका
B. स्वेदगंगा
C. अष्टदर्शने
D. मृदगंध


C. अष्टदर्शने

प्र.७} फ्रेंच ओपन २०१० मधील पुरुष एकेरीचा विजेता कोण ?

A. रॉजर फेडरर
B. राफेल नदाफ
C. ज्यूआन मार्टिन डेल पेट्रो
D. अँडी मुरे


B. राफेल नदाफ

प्र.८} राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भाग घेत असणाऱ्या ७१ संघांपैकी किती संघांनी आजवरच्या सर्व राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे ?

A. २
B. ४
C. ६
D. ८


C. ६

प्र.९} तिपाईमुख हे धरणं कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे.

A. मणिपूर
B. अरुणाचल प्रदेश
C. आसाम
D. मिझोराम


A. मणिपूर

प्र.१०} राजीव गांधी विज्ञान केंद्र कुठे आहे ?

A. मलेशिया
B. मॉरीशस
C. सिंगापूर
D. इंडोनेशिया


B. मॉरीशस
Previous Post Next Post