Home प्रश्नसंच - ५२ [चालु घडामोडी] bySunil Jadhavar •February 21, 2014 0 प्र.१} २६ जानेवारी २०१४ रोजी किती व्यक्तींना पद्मविभूषण किताबाने सन्मानित करण्यात आले ? A. १ B. २ C. ४ D. ५ उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. २ प्र.२} २६ जानेवारी २०१४ रोजी किती व्यक्तींना पद्मभुषण किताबाने सन्मानित करण्यात आले ? A. २४ B. २७ C. २९ D. ३१ उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. २४ प्र.३} २६ जानेवारी २०१४ रोजी किती व्यक्तींना पद्मश्री किताबाने सन्मानित करण्यात आले ? A.१०० B. १०१ C. ११० D. १२५ उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. १०१ प्र.४} २६ जानेवारी २०१४च्या पद्मपुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये किती महिलांना समावेश होता ? A. ३२ B. ४० C. २७ D. ५५ उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. २७ प्र.५} लोकांसाठी मोफत Wi-Fi spots उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले शहर कोणते ठरले ? A. पुणे B. मुंबई C. बंगलोर D. नवी दिल्ली उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. बंगलोर प्र.६} भारतातील पहिला सिंथेटिक रबर प्लांट कोणत्या राज्यात सुरु करण्यात आला आहे ? A. उत्तर प्रदेश B. केरळ C. आंध्रप्रदेश D. हरियाणा उत्तरासाठी येथे क्लिक करा. D. हरियाणा प्र.७} २९ जानेवारी २०१४ला कोणत्या पुलाला १०० वर्षे पूर्ण झाली ? A. हावडा ब्रिज B. पांबन ब्रिज C. महात्मा गांधी सेतू D. जवाहर सेतू उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. पांबन ब्रिज प्र.८} २८ जानेवारी २०१४ रोजी Mykola Azarov यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. ते कोणत्या देशाचे पंतप्रधान होते ? A. युक्रेन B. डेन्मार्क C. अंगोला D. बेल्जियम उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. युक्रेन प्र.९} ५६व्या ग्रॅमी पुरस्कार २०१४ मध्ये 'अल्बम ऑफ दि यिअर पुरस्कार' कोणत्या अल्बमला मिळाला ? A. रॉयल्स B. गेट लकी C. रॅंडम एक्सेस मेमरीज D. वेस्टलाइफ़ उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. रॅंडम एक्सेस मेमरीज प्र.१०} रामानुज पुरस्कार-२०१४ आनंद कुमार यांना देण्यात आला ते कोणत्या राज्याचे आहेत ? A. उत्तर प्रदेश B. झारखंड C. बिहार D. छत्तिसगड उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. बिहार Facebook Twitter