प्रश्नसंच - ६३ [भूगोल]

प्र १.} हिमसागर हि आंब्याची जात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते ?

A. आंध्रप्रदेश
B. महाराष्ट्र
C. उत्तर प्रदेश
D. पश्चिम बंगाल


D. पश्चिम बंगाल
प्र २.} भुतिया हि जमात खालीलपैकी कोणत्या भागात आढळते ?

A. कुमाऊ गढवाल
B. छोटे अंदमान
C. आसाम
D. केरळ


A. कुमाऊ गढवाल
प्र ३.}  ग्रॅनाईटचे प्रमुख उत्पादक राज्य खालीलपैकी कोणते ?

A. गुजरात
B. महाराष्ट्र
C. मध्यप्रदेश
D. कर्नाटक


A. गुजरात
प्र ४.}  नाल्को ही अँल्युमिनिअम उत्पादन करणारी कंपनी कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

A. उत्तर प्रदेश
B. छत्तिसगड
C. ओडिशा
D. तामिळनाडू


C. ओडिशा
प्र ५.} दादरी ही गॅस विद्युत योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

A. गुजरात
B. उत्तर प्रदेश
C. त्रिपुरा
D. बिहार


B. उत्तर प्रदेश
प्र ६.}  तांदळाच्या दर हेक्टरी उत्पादनात भारतातील अग्रेसर राज्य कोणते ?

A. पश्चिम बंगाल
B. महाराष्ट्र
C. पंजाब
D. मध्य प्रदेश


C. पंजाब
प्र ७.} देशातील एकूण अभ्रक उत्पादनापैकी ५०% उत्पादन _ _ _ _ _ _ _ राज्यात होते ?

A. छत्तिसगड
B. झारखंड
C. मध्यप्रदेश
D. राजस्थान


B. झारखंड
प्र ८.} योग्य विधाने ओळखा.

अ] जागतिक तागाच्या उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
ब] भारतात सहकारी तत्वावर आधारित साखर कारखाने तामिळनाडू राज्यात सर्वाधिक आहेत.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. एकही नाही


A. फक्त अ
प्र ९.}  खालीलपैकी कोणता कालवा नागार्जुनसागर प्रकल्पाशी संबंधित आहे ?

अ] बँकिंगहम कालवा
ब] जवाहर कालवा
क] लालबहाद्दूर कालवा

A. अ आणि ब
B. ब आणि क
C. अ आणि क
D. वरील सर्व


B. ब आणि क
प्र १०.}  कवास ही गॅस विद्युत योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

A. गुजरात
B. उत्तर प्रदेश
C. त्रिपुरा
D. बिहार


A. गुजरात
Previous Post Next Post