प्रश्नसंच - ६५ [इतिहास]

प्र १.} खालीलपैकी कोणत्या भागात सिंधू संस्कृतीचा विस्तार झालेला नाही ?

A. गुजरात
B. पश्चिम बंगाल
C. राजस्थान
D. काश्मीर


D. काश्मीर

प्र २.} असत्य विधान ओळखा.

A. चंद्रगुप्त विक्रमादित्याने शकांना मारले.
B. समुद्रगुप्त यास भारताचा नेपोलियन म्हंटले जाते.
C. स्कंदगुप्ताने हुनांना पराभूत केले.
D. कुमारगुप्ताने सुदर्शन सरोवर खुले केले.


D. कुमारगुप्ताने सुदर्शन सरोवर खुले केले.

प्र ३.}  पुष्यमित्राने कोणत्या घराण्याची स्थापना केली ?

A. मौर्य
B. शुंग
C. शक
D. वाकाटक


B. शुंग

प्र ४.}  सिंधू संस्कृती विकासाच्या सर्वोच्च स्थानी केव्हा होती ?

A. इ.स.पू. ३५००
B. इ.स.पू. २५००
C. इ.स.पू. ५००
D. इ.स.पू. २०००


B. इ.स.पू. २५००

प्र ५.} रामानुज कोणत्या मंदिराचे मुख्य पुजारी होते ?

A. व्दारका
B. शृंगेरी
C. पुरी
D. श्रीरंगम


D. श्रीरंगम

प्र ६.}  'मिताक्षरा' ग्रंथाची रचना कोणी केली ?

A. पंप
B. विज्ञानेश्वर
C. बिळण
D. सोमेश्वर तिसरा


B. विज्ञानेश्वर

प्र ७.}  चालुक्य काळातील शहरांपैकी कोणते शहर 'मंदिरांचे शहर' म्हणून ओळखले जाते ?

A. बदामी
B. ऐहोळ
C. कान्हेरी
D. कल्याणी


B. ऐहोळ

प्र ८.}  महंमद गझनीने स्वतःला खालीलपैकी कोणते शीर्षक घेतले ?

A. गाझी
B. सम्राट
C. बुतशिकन
D. प्रेषित


C. बुतशिकन

प्र ९.} खालीलपैकी कोणत्या सुलतानाने हक्क-इ-शर्ब नावाचा कर सुरु केला ?

A. इल्तमश
B. अल्लाउद्दिन खिलजी
C. गियासुद्दीन तुघलक
D. फिरोजशाह तुघलक


D. फिरोजशाह तुघलक

प्र १०.}  योग्य विधाने ओळखा.

अ] 'शहानामा' ग्रंथ फिरदौसीने लिहिला.
ब] 'नुरसीपिहर' हा ग्रंथ आमीर खुस्त्रोने ग्रंथ लिहिला.

पर्यायः-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. अ आणि ब दोन्ही
D. यापैकी नाही


C. अ आणि ब दोन्ही
Previous Post Next Post