प्रश्नसंच - ७२ [तंत्रज्ञान]

प्र १.} खालीलपैकी कोणाला तर्कशास्त्राचा जनक म्हणतात ?

A. हिपोक्रेटस
B. अरीस्टॉटल
C. अरीस्टार्कस
D. टॉलेमी


B. अरीस्टॉटल

प्र २.} बंदुकीच्या दारूचा शोध कोणत्या संस्कृतीने लावला ?

A. इजिप्शियन संस्कृती
B. सुमेरियन संस्कृती
C. भारतीय संस्कृती
D. चीनी संस्कृती


D. चीनी संस्कृती

प्र ३.} राजा रामण्णा सेंटर फॉर अँडव्हान्स्ड स्टडी कोठे आहे ?

A. बंगळूर
B. श्रीहरीकोटा
C. इंदौर
D. मुंबई


C. इंदौर

प्र ४.} देशातील पहिले आयुर्वेदिक जैवतंत्रज्ञान कोठे विकसित होत आहे ?

A. रांची
B. चेन्नई
C. रायपुर
D. दिग्बोई


C. रायपुर

प्र ५.} देशातील पहिले अणुउर्जा केंद्र तारापूर येथे किती साली सुरु झाले ?

A. १९६९
B. १९७२
C. १९४९
D. १९५४


A. १९६९

प्र ६.} केंद्रकीय विखंडन होण्यासाठी आवश्यक असणा-या उर्जेला काय म्हणतात ?

A. अणुउर्जा
B. क्रांतिक उर्जा
C. आण्विक उर्जा
D. गतिज उर्जा


B. क्रांतिक उर्जा

प्र ७.} खालीलपैकी कोणाला आधुनिक उषःकालाचा दूत म्हणतात ?

A. रॉजर बेकन
B. फ्रान्सिस बेकन
C. विल्यम गिल्बर्ट
D. न्यूटन


A. रॉजर बेकन

प्र ८.} खालीलपैकी कोणत्या क्रियांचे कार्य केंद्रकीय संम्मीलनावर  आधारित आहे ?

अ] सूर्यप्रकाश निर्मिती
ब] हायड्रोजन बॉम्ब
क] अणुबॉम्ब

पर्यायः-
A. अ आणि ब
B. अ आणि क
C. फक्त अ
D. वरील सर्व


A. एल.एम.सिंघवी समिती

प्र ९.} कॉस्मिक किरणांचा शोध कोणी लावला ?

अ] मिलिकन
ब] होमी भाभा
क] जेम्स डेबर

पर्यायः-
A. अ आणि ब
B. फक्त अ
C. फक्त ब
D. ब आणि क


A. अ आणि ब

प्र १०.} केंद्रकीय विखंडनाचा शोध कोणी लावला ?

अ] हेन्री बेक्वेरल
ब] मादाम क्युरी
क] ऑटोहान
ड] स्ट्रॉसमन

पर्यायः-
A. अ आणि ब
B. अ आणि क
C. क आणि ड
D. ब आणि ड


C. क आणि ड
Previous Post Next Post