प्रश्नसंच - ७८ [राज्यघटना]

प्र.१} ११ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे झालेल्या घटना समितीच्या बैठकीत _ _ _ _ _ _ यांची संविधान समितीचे कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.

A. पंडित नेहरू
B. वल्लभभाई पटेल
C. जे. बी. क्रपलनी
D. एच. सी. मुखर्जी


D. एच. सी. मुखर्जी
{त्याआधी फ्रँक अँथोनी हे हंगामी उपाध्यक्ष होते}

प्र.२} घटना समितीच्या झेंडा समितीचे अध्यक्ष कोण होते?

A. पंडित नेहरू
B. जे. बी. क्रपलनी
C. वल्लभभाई पटेल
D. डॉ. राजेन्द्रप्रसाद


B. जे. बी. क्रपलनी

प्र.३} ९२वी घटना दुरुस्ती कोणत्या परिशिष्टाशी संबधित आहे ?

A. सातव्या
B. आठव्या
C. नवव्या
D. दहाव्या


B. आठव्या
{९२वी घटना दुरुस्ती(२००३)- बोडो, डोंगरी, मैथिली, संथाळी या चार भाषांचा आठव्या परिशिष्टामध्ये समावेश करण्यात आला.}

प्र.४} भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वात शेवटी जोडण्यात आलेले मूलभूत कर्तव्य कोणते ?

A. पर्यावरणाचे रक्षण करणे.
B. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे.
C. मतदान करणे.
D. पालकाने ६-१४ वयोगटातील पाल्यास शिक्षण देणे.


D. पालकाने ६-१४ वयोगटातील पाल्यास शिक्षण देणे.
{८६व्या घटना दुरुस्तीने (२००२) हे कर्तव्य जोडण्यात आले}

प्र.५} राज्य निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमात केली आहे ?

A. २४३(A)
B. २४३(G)
C. २४३(J)
D. २४३(K)


D. २४३(K)

प्र.६} दोन्ही सभागृहान्ची संयुक्त बैठक कोणत्या कलमाने बोलविण्यात येते ?

A. १००
B. १०५
C. १०६
D. १०८


D. १०८

प्र.७} खालीलपैकी कोणत्या समितीला 'काटकसर समिती' असेही म्हणतात?

A. अंदाज समिती
B. लोक लेखा समिती
C. संसदीय कामकाज समिती
D. आश्वासन समिती


A. अंदाज समिती

प्र.८} एखाद्या व्यक्तीला एकाच गुन्ह्याबद्दल दोन वेळा शिक्षा करता येणार नाही असे कोणत्या कलमात नमूद केले आहे ?

A. १९
B. २०
C. २१
D. २२


A. १९

प्र.९} लोकसभा आणि विधानसभा यामध्ये स्त्रियांना ३३% आरक्षणाशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती?

A. १११
B. १०८
C. ११०
D. ११३


B. १०८
{११०वी घटना दुरुस्ती- स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५०% आरक्षण}

प्र.१०} लोकपाल विधेयक सर्वप्रथम संसदेत किती साली मांडण्यात आले ?

A. १९६७
B. १९६८
C. १९७१
D. १९७३


B. १९६८
{२०११ पर्यंत ११ वेळा लोकपाल विधेयक संसदेत मांडण्यात आले होते.}
Previous Post Next Post