प्रश्नसंच - ८१ [चालू घडामोडी]

प्र.१} रणजी चषक २०१४चा विजेता संघ कोणता ?

A. महाराष्ट्र
B. आंध्रप्रदेश
C. मध्यप्रदेश
D. कर्नाटक


D. कर्नाटक

प्र.२}  रणजी चषक २०१४ कर्नाटकने कोणत्या संघाला हरवून जेतेपद मिळवले ?

A. महाराष्ट्र
B. आंध्रप्रदेश
C. बिहार
D. कर्नाटक


A.महाराष्ट्र

प्र.३}  रणजी चषक २०१४ चा शेवटचा सामना कोणत्या शहरात झाला ?

A. जोधपूर
B. दिल्ली
C. हैद्राबाद
D. पाटणा


C. हैद्राबाद

प्र.४}  'पॉली उम्रीगर पुरस्कार २०१४ कोणत्या क्रिकेटपटूला  देण्यात आला ?

A.महेंद्रसिंग धोनी
B. रविचन्द्रन अश्विन
C. राहूल द्रविड
D. सचिन


B. रविचन्द्रन अश्विन

प्र.५} भारतातील पहिल्या मोनोरेलचे उद्घाटन मुंबईमध्ये कोणाच्या हस्ते झाले ?

A. पृथ्वीराज चव्हाण
B. अशोक चव्हाण
C. शरद पवार
D. गोपीनाथ मुंडे


A. पृथ्वीराज चव्हाण

प्र.६} विजय बहुगुणा यांच्या राजीनाम्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण बनले ?

A. विरूपिका
B. हरीश रावत
C. अष्टदर्शने
D. मृदगंध


B. हरीश रावत

प्र.७} १५ जानेवारी २०१४ रोजी कितवा भूदल दिन साजरा करण्यात आला ?

A. ६६वा
B. ६२वा
C. ५६वा
D. ७२वा


A. ६६वा

प्र.८}  नामदेव ढसाळ यांचे १५ जानेवारी २०१४ रोजी निधन झाले. ते _ _ _ _ वर्षांचे होते.

A. ६७ वर्षे
B. ६१ वर्षे
C. ६३ वर्षे
D. ६४ वर्षे


D. ६४ वर्षे

प्र.९}  १२ जानेवारी रोजी शेख हसीना यांची बांग्लादेशचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली. पंतप्रधान म्हणून निवडून येण्याची त्यांची हि कितवी वेळ आहे ?

A. तिसरी
B. चौथी
C. पाचवी
D. पहिली


A. तिसरी

प्र.१०}  'सी.के.नायडू जीवनगौरव पुरस्कार २०१४' कोणत्या क्रिकेटपटूला देण्यात आला ?

A. राहूल द्रविड
B. सचिन तेंडुलकर
C. सौरभ गांगुली
D. कपिल देव


D. कपिल देव
Previous Post Next Post