लेटेस्ट चालू घडामोडी

Saturday, March 29, 2014

प्रश्नसंच - ८१ [चालू घडामोडी]

प्र.१} रणजी चषक २०१४चा विजेता संघ कोणता ?

A. महाराष्ट्र
B. आंध्रप्रदेश
C. मध्यप्रदेश
D. कर्नाटक


D. कर्नाटक

प्र.२}  रणजी चषक २०१४ कर्नाटकने कोणत्या संघाला हरवून जेतेपद मिळवले ?

A. महाराष्ट्र
B. आंध्रप्रदेश
C. बिहार
D. कर्नाटक


A.महाराष्ट्र

प्र.३}  रणजी चषक २०१४ चा शेवटचा सामना कोणत्या शहरात झाला ?

A. जोधपूर
B. दिल्ली
C. हैद्राबाद
D. पाटणा


C. हैद्राबाद

प्र.४}  'पॉली उम्रीगर पुरस्कार २०१४ कोणत्या क्रिकेटपटूला  देण्यात आला ?

A.महेंद्रसिंग धोनी
B. रविचन्द्रन अश्विन
C. राहूल द्रविड
D. सचिन


B. रविचन्द्रन अश्विन

प्र.५} भारतातील पहिल्या मोनोरेलचे उद्घाटन मुंबईमध्ये कोणाच्या हस्ते झाले ?

A. पृथ्वीराज चव्हाण
B. अशोक चव्हाण
C. शरद पवार
D. गोपीनाथ मुंडे


A. पृथ्वीराज चव्हाण

प्र.६} विजय बहुगुणा यांच्या राजीनाम्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण बनले ?

A. विरूपिका
B. हरीश रावत
C. अष्टदर्शने
D. मृदगंध


B. हरीश रावत

प्र.७} १५ जानेवारी २०१४ रोजी कितवा भूदल दिन साजरा करण्यात आला ?

A. ६६वा
B. ६२वा
C. ५६वा
D. ७२वा


A. ६६वा

प्र.८}  नामदेव ढसाळ यांचे १५ जानेवारी २०१४ रोजी निधन झाले. ते _ _ _ _ वर्षांचे होते.

A. ६७ वर्षे
B. ६१ वर्षे
C. ६३ वर्षे
D. ६४ वर्षे


D. ६४ वर्षे

प्र.९}  १२ जानेवारी रोजी शेख हसीना यांची बांग्लादेशचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली. पंतप्रधान म्हणून निवडून येण्याची त्यांची हि कितवी वेळ आहे ?

A. तिसरी
B. चौथी
C. पाचवी
D. पहिली


A. तिसरी

प्र.१०}  'सी.के.नायडू जीवनगौरव पुरस्कार २०१४' कोणत्या क्रिकेटपटूला देण्यात आला ?

A. राहूल द्रविड
B. सचिन तेंडुलकर
C. सौरभ गांगुली
D. कपिल देव


D. कपिल देव

Friday, March 28, 2014

प्रश्नसंच - ८० [चालु घडामोडी]

प्र.१} २० - २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०००  धावा करणारा पहिला फलंदाज कोण ठरला ?

A. ख्रिस गेल
B. ब्रेंडन मॅककूलम
C. विराट कोहली
D. मिसबा उल हक


B. ब्रेंडन मॅककूलम

प्र.२} सर्वोच्च न्यायालयाने एन. श्रीनिवासन यांच्या जागी IPL ७ च्या काळात कोणाला BCCI अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारण्यास सांगितले ?

A. सुनील गावस्कर
B. रवि शास्त्री
C. जगमोहन दालमिया
D. शरद पवार


A. सुनील गावस्कर

प्र.३} २८ मार्च २०१४ रोजी _ _ _ _ _ _ ने भारताला पोलिओ मुक्त देश घोषित केले.

A. UNO
B. WHO
C. Red Cross Organization
D. UNDP


B. WHO

प्र.४} नुकतेच निधन झालेल्या जेष्ठ अभिनेत्री नंदा यांचे वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. त्यांचा जन्म कोणत्या शहरात झाला होता ?

A. मुंबई
B. जबलपूर
C. कोल्हापूर
D. बंगळूर


C. कोल्हापूर

प्र.५} मार्च २०१४ मध्ये कोण जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू ठरला ?

A. ख्रिस्तियानो रोनाल्डो
B. लायोनेल मेस्सी
C. डेविड बेकहम
D. इकर कॅसिलास


A. ख्रिस्तियानो रोनाल्डो

प्र.६} 'क्रिकेटर ऑफ दि जनरेशन' या पुरस्काराने मार्च २०१४ मध्ये कोणाला सन्मानित करण्यात आले ?

A. डॉन ब्रॅडमन
B. सचिन तेंडूलकर
C. विवियन रिचर्डस
D. ब्रायन लारा


B. सचिन तेंडूलकर

प्र.७} भारताची विमानवाहू युद्धनौका आयएनएस  विक्रांत आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ६० कोटी  रुपयाला खरेदी केली. हि युद्धनौका कधी सेवेतून निवृत्त झाली होती ?

A. १९७१
B. १९८७
C. १९९४
D. १९९७


D. १९९७

प्र.८} 'फेमिना मिस इंडिया २०१४' चा खिताब कोणी पटकावला ?

A. सृष्टी राणा
B. कोयल राणा
C. झटालेखा मल्होत्रा
D. सिमरन खंडेलवाल


B. कोयल राणा

प्र.९} निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक २०१४ चा राष्ट्रीय आयकॉन म्हणून कोणाची निवड केली ?

A. सचिन तेंडूलकर
B. आमिर खान
C. महेंद्रसिंग धोनी
D. जीव मिल्खा सिंग


B. आमिर खान

प्र.१०} 'फेमिना मिस इंडिया अर्थ २०१४'चा खिताब कोणी पटकावला?

A. अमरजोत कौर
B. सिमरन खंडेलवाल
C. झटालेखा मल्होत्रा
D. गेल डिसिल्व्हा


C. झटालेखा मल्होत्रा

Wednesday, March 26, 2014

प्रश्नसंच - ७९ [भूगोल]

प्र १.}  वॅटिकन सिटी हा देश कोणत्या देशाने सगळ्या बाजूंनी वेढला गेलेला आहे ?

A. रोम
B. फ्रांस
C. इटली
D. ग्रीस


C. इटली

प्र २.} खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी कोपनहेगन आहे ?

A. पोर्तुगाल
B. लिस्बन
C. कॅलिफोर्निया
D. डेन्मार्क


D. डेन्मार्क

प्र ३.}  महाराष्ट्रात खरीप हंगामात कोणत्या पिकाचे सर्वात जास्त क्षेत्र असते ?

A. तांदूळ
B. ऊस
C. ज्वारी
D. कापूस


A. तांदूळ

प्र ४.}  महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात अभयारण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे ?

A. नागपूर
B. अमरावती
C. औरंगाबाद
D. कोकण


B. अमरावती

प्र ५.}  किलीमांजारो हा पर्वत कोणत्या प्रकारचा ज्वालामुखी आहे ?

A. केंद्रीय ज्वालामुखी
B. भेगीय ज्वालामुखी
C. वरील दोन्ही
D. निद्रिस्त


A. केंद्रीय ज्वालामुखी

प्र ६.}  सर्वात जास्त गव्हाचे क्षेत्र असलेला जिल्हा कोणता ?

A. अहमदनगर
B. जळगाव
C. बुलढाणा
D. औरंगाबाद


A. अहमदनगर

प्र ७.} पूर्वीच्या निजाम [हैद्राबाद] राज्यात कोणत्या जिल्ह्याचा समावेश नव्हता?

A. औरंगाबाद
B. उस्मानाबाद
C. नांदेड
D. सोलापूर


D. सोलापूर

प्र ८.}  खालीलपैकी कोणते प्राणी/पक्षी अंटार्टीका खंडात आढळतात ?

अ] पेंग्विन
ब] देवमासे
क] सील
ड] स्कुआ पक्षी

 पर्यायः-
A. अ आणि ब
B. अ,ब आणि क
C. ब आणि क
D. वरील सर्व


D. वरील सर्व

प्र ९.}  अल्लापल्ली अरण्ये कोणत्या ठिकाणी आढळतात ?

A. आंध्रप्रदेश
B. गडचिरोली
C. विदर्भ
D. कोकण


B. गडचिरोली

प्र १०.}  योग्य विधाने ओळखा.

अ] गाविलगड टेकडयांचा दक्षिण उतार अतिशय तीव्र स्वरूपाचा आहे.
ब] सह्याद्रीचा उतार पश्चिमेकडे अतिशय मंद स्वरुपाचा आहे.

पर्यायः-
A. फक्त अ योग्य
B. फक्त ब योग्य
C. वरील दोन्ही
D. एकही नाही


A. फक्त अ योग्य

Monday, March 24, 2014

प्रश्नसंच - ७८ [राज्यघटना]

प्र.१} ११ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे झालेल्या घटना समितीच्या बैठकीत _ _ _ _ _ _ यांची संविधान समितीचे कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.

A. पंडित नेहरू
B. वल्लभभाई पटेल
C. जे. बी. क्रपलनी
D. एच. सी. मुखर्जी


D. एच. सी. मुखर्जी
{त्याआधी फ्रँक अँथोनी हे हंगामी उपाध्यक्ष होते}

प्र.२} घटना समितीच्या झेंडा समितीचे अध्यक्ष कोण होते?

A. पंडित नेहरू
B. जे. बी. क्रपलनी
C. वल्लभभाई पटेल
D. डॉ. राजेन्द्रप्रसाद


B. जे. बी. क्रपलनी

प्र.३} ९२वी घटना दुरुस्ती कोणत्या परिशिष्टाशी संबधित आहे ?

A. सातव्या
B. आठव्या
C. नवव्या
D. दहाव्या


B. आठव्या
{९२वी घटना दुरुस्ती(२००३)- बोडो, डोंगरी, मैथिली, संथाळी या चार भाषांचा आठव्या परिशिष्टामध्ये समावेश करण्यात आला.}

प्र.४} भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वात शेवटी जोडण्यात आलेले मूलभूत कर्तव्य कोणते ?

A. पर्यावरणाचे रक्षण करणे.
B. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे.
C. मतदान करणे.
D. पालकाने ६-१४ वयोगटातील पाल्यास शिक्षण देणे.


D. पालकाने ६-१४ वयोगटातील पाल्यास शिक्षण देणे.
{८६व्या घटना दुरुस्तीने (२००२) हे कर्तव्य जोडण्यात आले}

प्र.५} राज्य निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमात केली आहे ?

A. २४३(A)
B. २४३(G)
C. २४३(J)
D. २४३(K)


D. २४३(K)

प्र.६} दोन्ही सभागृहान्ची संयुक्त बैठक कोणत्या कलमाने बोलविण्यात येते ?

A. १००
B. १०५
C. १०६
D. १०८


D. १०८

प्र.७} खालीलपैकी कोणत्या समितीला 'काटकसर समिती' असेही म्हणतात?

A. अंदाज समिती
B. लोक लेखा समिती
C. संसदीय कामकाज समिती
D. आश्वासन समिती


A. अंदाज समिती

प्र.८} एखाद्या व्यक्तीला एकाच गुन्ह्याबद्दल दोन वेळा शिक्षा करता येणार नाही असे कोणत्या कलमात नमूद केले आहे ?

A. १९
B. २०
C. २१
D. २२


A. १९

प्र.९} लोकसभा आणि विधानसभा यामध्ये स्त्रियांना ३३% आरक्षणाशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती?

A. १११
B. १०८
C. ११०
D. ११३


B. १०८
{११०वी घटना दुरुस्ती- स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५०% आरक्षण}

प्र.१०} लोकपाल विधेयक सर्वप्रथम संसदेत किती साली मांडण्यात आले ?

A. १९६७
B. १९६८
C. १९७१
D. १९७३


B. १९६८
{२०११ पर्यंत ११ वेळा लोकपाल विधेयक संसदेत मांडण्यात आले होते.}

Friday, March 21, 2014

प्रश्नसंच - ७७ [इतिहास]

प्र.१} श्रीमद भगवतगीता मूळ कोणत्या भाषेत लिहिलेली होती ?

A. संस्कृत
B. प्राकृत
C. पाली
D. अपभ्रंश


A. संस्कृत

प्र.२} मेगस्थेनिस हा कोणाचा राजदूत होता ?

A. सेल्युकस
B. नेपोलियन
C. अलेक्झांडर
D. दारीस


A. सेल्युकस

प्र.३} १९३२ च्या जातीय निवाड्यामध्ये स्त्रियांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली होती याला अपवाद कोणता प्रदेश होता ?

A. आसाम
B. पंजाब
C. बंगाल
D. वायव्य सरहद्द प्रांत


D. वायव्य सरहद्द प्रांत

प्र.४} मुंबई योजनेच्या निर्मितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता?

A. लाला श्रीराम
B. जी.डी.बिर्ला
C. भुलाभाई देसाई
D. जे.आर.डी.टाटा


C. भुलाभाई देसाई

प्र.५} मद्रास महाजन सभेची स्थापना कधी झाली ?

A. १८८२
B. १८८३
C. १९८४
D. १८८४


D. १८८४

प्र.६} गंगेच्या मैदानामध्ये मानवाच्या वास्तव्याचे सर्वात पहिले अवशेष खालीलपैकी कोठे आढळतात ?

A. बागोर
B. कल्पी
C. आदमगड
D. टेरीस


B. कल्पी

प्र.७} योग्य जोडी ओळखा.

अ] आदिनाथ चरित्र - वर्धमान
ब] शांतीनाथ चरित्र - देवचंद्र
क] पृथ्वीचंद्र चरित्र - शांतीसुरी

पर्यायः- 
A. फक्त अ
B. फक्त क
C. ब आणि क
D. वरील सर्व


D. वरील सर्व

प्र.८} खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सूर्यमंदिर आढळते?

A. श्रीशैलम [आंध्रप्रदेश]
B. मोधेरा [गुजरात]
C. हळेबिड [कर्नाटक]
D. सिकर [राजस्थान]


C. मध्यप्रदेश

प्र.९} घटना कालानुक्रमे लावा.

अ] राष्ट्रीय सभेची स्थापना
ब] खिलाफत चळवळ
क] मुस्लिम लीगची स्थापना
ड] जहाल मवाळ फुट

पर्यायः- 
A. अ-ब-क-ड
B. अ-क-ड-ब
C. अ-ड-क-ब
D. ड-अ-क-ब


B. अ-क-ड-ब

प्र.१०} ब्रिटीश भारतातील रयतवारी महसूल प्रशासनासंबंधी खालीलपैकी कोणाचे नाव महत्वाचे आहे?

A. थॉमस मनरो
B. आर.एम.बर्ड
C. चार्ल्स नेपिअर
D. जोनाथन डंकन


A. थॉमस मनरो

Thursday, March 20, 2014

प्रश्नसंच - ७६ [अर्थशास्त्र]

प्र.१} भारतात दशमान चलन पद्धती कोणत्या कायद्याने अस्तित्वात आली ?

A. नाणे दुरुस्ती कायदा १९४८
B. नाणे दुरुस्ती कायदा  १९३५
C. नाणे दुरुस्ती कायदा  १९५५
D. नाणे दुरुस्ती कायदा १९४९


C. नाणे दुरुस्ती कायदा  १९५५

प्र.२} खालीलपैकी कोणत्या योजनेत केंद्र : राज्य वाटा ४९ : ५१ आहे ?

A. अल्पसंख्यांक विकास योजना
B. शबरी आदिवासी वित्त व विकास योजना
C. मौलाना आझाद विकास योजना
D. स्वाभिमान योजना


B. शबरी आदिवासी वित्त व विकास योजना

प्र.३} नागरी दलित वस्ती सुधार योजना कधीपासून कार्यान्वित झाली ?

A. १९९१-९२
B. १९९५-९६
C. १९९८-९९
D. २००२-०३


B. १९९५-९६

प्र.४} 'किसान जनता अपघात योजना' राज्यात पूर्वी कोणत्या नावाने कार्यरत होती ?

A. शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना
B. जीवन शेतकरी सुरक्षा योजना
C. राष्ट्रीय कृषी मालक सुरक्षा योजना
D. वरीलपैकी नाही


A. शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना

प्र.५} ग्रामीण शेतक-यांना वीज बिल भरण्यात विविध सुविधा देणारी योजना कोणती?

A. कृषी उर्जा योजना
B. कृषी संजीवनी योजना
C. उर्जा शेती योजना
D. महावितरण योजना


B. कृषी संजीवनी योजना

प्र.६} भारतीय चलनामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही ?

अ] चलनी नोटा
ब] चलनी नाणी
क] सरकारी रोखे

पर्यायः-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. फक्त क
D. फक्त ब आणि क


C. फक्त क

प्र.७} आम आदमी विमा योजनेसंबंधी खालीलपैकी योग्य विधान निवडा.

अ] अकाली मृत्यूस ३०००० रुपये आश्वासित रक्कम आहे.
ब] या योजेनेंतर्गत संपूर्ण ग्रामीण कुटुंबाचा विमा उतरविण्यात येतो.
क] अपघाती लाभ ३७५०० ते ७५००० रुपयाच्या दरम्यान मिळतो.

पर्यायः- 
A. अ आणि ब
B. ब आणि क
C. अ आणि क
D. वरील सर्व


C. अ आणि क

प्र.८} किसान क्रेडीट कार्ड योजनेसंबंधी योग्य विधाने ओळखा.

अ] हि योजना १९९९ पासून सुरु झाली.
ब] २००६-०७ पासून या योजनेंतर्गत लघु व मध्यम मुदतीची कर्जे मंजूर करण्यात येतात.

पर्यायः- 
A. फक्त अ
B. फक्त ब
C. दोन्ही योग्य
D. दोन्ही अयोग्य


A. फक्त अ
[२००६-०७ पासून या योजनेंतर्गत दीर्घ मुदतीची कर्जे मंजूर करण्यात येतात.]

प्र.९} राजीव आवास योजनेसंबंधी योग्य विधान ओळखा.

अ] या योजनेची सुरुवात २०११ साली झाली.
ब] या योजनेत ५०% वाटा केंद्राने उचलला आहे.
क] या अंतर्गत ग्रामीण गृहनिर्माणास चालना देण्यात येते.

 पर्यायः- 
A. अ आणि ब
B. ब आणि क
C. अ आणि क
D. वरील सर्व 


C. मध्यप्रदेश

प्र.१०} राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन संबंधी अयोग्य विधान ओळखा.

अ] या योजनेची सुरुवात २००७-०८ मध्ये झाली.
ब] विविध उत्पादन क्षमतांचा विकास करून उत्पादनात वाढ घडवून आणणे हा या योजनेचा उद्देश आहे.
क] या योजनेंतर्गत गहू, तांदूळ, कडधान्ये यांना महत्व देण्यात आले आहे.

  पर्यायः- 
A. फक्त अ
B. फक्त ब आणि क
C. फक्त अ आणि क
D. वरीलपैकी एकही नाही


D. वरीलपैकी एकही नाही

Sunday, March 16, 2014

प्रश्नसंच - ७५ [चालु घडामोडी]

प्र.१} एशियन टूर्सच्या दशकातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठी कोणत्या भारतीय गोल्फपटूला नामांकन मिळाले आहे ?

A. ज्योती रंधावा
B. जीव मिल्खा सिंग
C. अर्जुन सिंग
D. दिग्विजय सिंग


B. जीव मिल्खा सिंग

प्र.२} विजय हजारे चषक २०१३-१४ कोणत्या संघाने जिंकला ?

A. कोलकत्ता
B. दिल्ली
C. मुंबई
D. कर्नाटक


D. कर्नाटक

प्र.३} पहिल्या इंडियन इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंटची (IIM) स्थापना कोठे झाली ?

A. मुंबई
B. हैद्राबाद
C. कोलकत्ता
D. दिल्ली


C. कोलकत्ता

प्र.४} राष्ट्रीय किसान दिन कधी असतो ?

A. ०१ जून
B. २३ डिसेंबर
C. २० मे
D. २० नोव्हेंबर


B. २३ डिसेंबर

प्र.५} रंगानाथिट्टू पक्षी अभयारण्य कोठे आहे ?

A. कर्नाटक
B. तामिळनाडू
C. आंध्रप्रदेश
D. केरळ


A. कर्नाटक

प्र.६} फ्लेमिंगो साठी प्रसिद्ध खवडा फ्लेमिंगो कॉलनी कोणत्या राज्यात आहे ?

A. हिमाचल प्रदेश
B. पश्चिम बंगाल
C. गुजरात
D. मेघालय


C. गुजरात

प्र.७} २०१४ चे राष्ट्रीय बिलियर्डस विजेतेपद कोणी पटकावले ?

A. सौरव कोठारी
B. आदित्य मेहता
C. पंकज अडवानी
D. विजय सिंग


A. सौरव कोठारी

प्र.८} मशिल बॅचलेट यांची नुकतीच कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली ?

A. पेरू
B. उरुग्वे
C. चिली
D. फिजी


C. चिली

प्र.९} चित्त्यांचे भारतात संवर्धन करण्यासाठी प्रस्तावित नौरादेही वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?

A. पंजाब
B. हरियाणा
C. मध्यप्रदेश
D. कर्नाटक


C. मध्यप्रदेश

प्र.१०} कुटुंबश्री हे कोणत्या राज्याच्या गरिबी निर्मुलन कार्यक्रमाचे नाव आहे ?

A. महाराष्ट्र
B. केरळ
C. उत्तर प्रदेश
D. छत्तीसगड


B. केरळ

Saturday, March 15, 2014

प्रश्नसंच - ७४ [चालु घडामोडी]

प्र.१} कोणत्या राज्याने २८ जानेवारी २०१४ रोजी समाजवादी पेन्शन योजनेला सुरुवात केली?

A. उत्तर प्रदेश
B. बिहार
C. झारखंड
D. उत्तराखंड


A. उत्तर प्रदेश

प्र.२} ऑक्टोबर २०१३ मध्ये 'सेंट ज्यूड' वादळाने कोणत्या देशात मोठी हानी केली?

A. इंग्लंड
B. जपान
C. थायलंड
D. फिलिपाईन्स


A. इंग्लंड

प्र.३} २४ सप्टेंबर २०१३ रोजी हून सेन यांनी कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली ?

A. क्युबा
B. मालदीव
C. कंबोडिया
D. इजिप्त


C. कंबोडिया

प्र.४} भारतीय वंशाच्या कोणत्या युवतीने 'मिस न्यू जर्सी २०१३' किताब जिंकला ?

A. नीना दवुलरी
B. सृष्टी राणा
C. एमीली शहा
D. नवनीत कौर


C. एमीली शहा

प्र.५} डिसेंबर २०१३ मध्ये कोणत्या खेळाडूचा 'ICC क्रिकेटर हॉल ऑफ फेम' मध्ये समावेश करण्यात आला.

A. सचिन तेंडुलकर
B. रिकी पॉंटिंग
C. कपिल देव
D. वकार युनूस


D. वकार युनूस

प्र.६} हिरो हॉकी वर्ल्ड लीग २०१४ कोणत्या देशाने जिंकली ?

A. न्यूझीलॅंड
B. ऑस्ट्रेलिया
C. नेदरलॅंड
D. स्पेन


C. नेदरलॅंड

प्र.७} कोणत्या विमान कंपनीने बोईंग ७७७ हे जैविक इंधनावर चालणारे विमान १९ जानेवारी २०१४ रोजी उडविले ?

A. एअर इंडिया
B. US एअरवेज
C. British एअरवेज
D. Ethihad एअरवेज


D. Ethihad एअरवेज

प्र.८} २५ जानेवारी २०१४ रोजी प्रदर्शित झालेल्या The Environmental Performance Index (EPI) 2014 अहवालानुसार १७८ देशांच्या तुलनेत भारत कोणत्या क्रमांकावर आहे ?

A. १५२
B. १४५
C. १५९
D. १५५


D. १५५

प्र.९} कोणत्या कंपनीने DeepMind Technologies – an artificial intelligence company या ब्रिटीश कंपनीची खरेदी २७ जानेवारी २०१४ रोजी  केली ? 

A. Yahoo
B. Facebook
C. Microsoft
D. Google


D. Google

प्र.१०} खालीलपैकी कोणत्या देशांना १ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत युनोच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्यत्व मिळाले आहे ?

१] अर्जेंटीना २] छाद ३] चिली ४] ऑस्ट्रेलिया
५] लिथुआनिया ६] नायजेरिया ७] सौदी अरेबिया

A. फक्त १,२,३,४ व ५
B. फक्त २,३,५,६ व ७
C. फक्त १,२,३ व ७
D. वरील सर्व


B. फक्त २,३,५,६ व ७

Friday, March 14, 2014

प्रश्नसंच - ७३ [सामान्य ज्ञान]

प्र १.}  गोविंदाग्रज नावाने लेखन करणारे प्रसिद्ध लेखक कोण ?

A. राम गणेश गडकरी
B. विष्णू वामन शिरवाडकर
C. प्रल्हाद केशव अत्रे
D. नारायण गुप्ते


A. राम गणेश गडकरी

प्र २.}  दलित अत्याचारामुळे चर्चेत आलेले खैरलांजी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. गडचिरोली
B. भंडारा
C. नंदुरबार
D. अमरावती


B. भंडारा

प्र ३.} भारतीय संस्कृतीत कोणत्या गोष्टीवर योग्य भर दिलेला नाही?

A. साक्षरता
B. संगीत
C. उदात्त विचारांची व्यावहारिक उपयोगिता
D. दृष्टीकोन परिवर्तन


C. उदात्त विचारांची व्यावहारिक उपयोगिता

प्र ४.} मराठी चित्रपटातून पहिली नायिका म्हणून मान मिळवणारी व्यक्ती कोण ?

A. दुर्गा खोटे
B. शुभा खोटे
C. शामाबाई
D. स्मिता पाटील


A. दुर्गा खोटे

प्र ५.} IPL ची सुरुवात केव्हापासून झाली ?

A. २००५
B. २००६
C. २००७
D. २००८


D. २००८

प्र ६.} सचिन तेंडूलकरला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला ?

A. १९९९
B. २००१
C. २००२
D. २००३


B. २००१

प्र ७.} गृहनिर्माण धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते ?

A. उत्तर प्रदेश
B. महाराष्ट्र
C. आंध्रप्रदेश
D. बिहार


D. बिहार

प्र ८.} विभावरी शिरुरकर कोणत्या लेखिकेचे टोपण नाव आहे ?

A. दुर्गा भागवत
B. इंदिरा संत
C. मालती बेडेकर
D. संजीवनी मराठे


C. मालती बेडेकर

प्र ९.} सिंचन दिन हा कोणाच्या स्मृतीप्रीत्यर्थ साजरा करतात?

A. यशवंतराव चव्हाण
B. शंकरराव चव्हाण
C. वसंतदादा पाटील
D. वसंतराव नाईक


B. शंकरराव चव्हाण

प्र १०.} प्राथमिक शिक्षणातील नोंदणी संदर्भात खालीलपैकी कोणते सूचक महत्वाचे आहेत?

अ] सकल नोंदणी
ब] लिंग समानता निर्देशांक
क] नक्त नोंदणी दर
ड] नक्त उपस्थिती दर

पर्यायः-
A. फक्त अ आणि ड
B. फक्त अ आणि क
C. फक्त ब आणि क
D. वरील सर्व


B. फक्त अ आणि क

Thursday, March 13, 2014

प्रश्नसंच - ७२ [तंत्रज्ञान]

प्र १.} खालीलपैकी कोणाला तर्कशास्त्राचा जनक म्हणतात ?

A. हिपोक्रेटस
B. अरीस्टॉटल
C. अरीस्टार्कस
D. टॉलेमी


B. अरीस्टॉटल

प्र २.} बंदुकीच्या दारूचा शोध कोणत्या संस्कृतीने लावला ?

A. इजिप्शियन संस्कृती
B. सुमेरियन संस्कृती
C. भारतीय संस्कृती
D. चीनी संस्कृती


D. चीनी संस्कृती

प्र ३.} राजा रामण्णा सेंटर फॉर अँडव्हान्स्ड स्टडी कोठे आहे ?

A. बंगळूर
B. श्रीहरीकोटा
C. इंदौर
D. मुंबई


C. इंदौर

प्र ४.} देशातील पहिले आयुर्वेदिक जैवतंत्रज्ञान कोठे विकसित होत आहे ?

A. रांची
B. चेन्नई
C. रायपुर
D. दिग्बोई


C. रायपुर

प्र ५.} देशातील पहिले अणुउर्जा केंद्र तारापूर येथे किती साली सुरु झाले ?

A. १९६९
B. १९७२
C. १९४९
D. १९५४


A. १९६९

प्र ६.} केंद्रकीय विखंडन होण्यासाठी आवश्यक असणा-या उर्जेला काय म्हणतात ?

A. अणुउर्जा
B. क्रांतिक उर्जा
C. आण्विक उर्जा
D. गतिज उर्जा


B. क्रांतिक उर्जा

प्र ७.} खालीलपैकी कोणाला आधुनिक उषःकालाचा दूत म्हणतात ?

A. रॉजर बेकन
B. फ्रान्सिस बेकन
C. विल्यम गिल्बर्ट
D. न्यूटन


A. रॉजर बेकन

प्र ८.} खालीलपैकी कोणत्या क्रियांचे कार्य केंद्रकीय संम्मीलनावर  आधारित आहे ?

अ] सूर्यप्रकाश निर्मिती
ब] हायड्रोजन बॉम्ब
क] अणुबॉम्ब

पर्यायः-
A. अ आणि ब
B. अ आणि क
C. फक्त अ
D. वरील सर्व


A. एल.एम.सिंघवी समिती

प्र ९.} कॉस्मिक किरणांचा शोध कोणी लावला ?

अ] मिलिकन
ब] होमी भाभा
क] जेम्स डेबर

पर्यायः-
A. अ आणि ब
B. फक्त अ
C. फक्त ब
D. ब आणि क


A. अ आणि ब

प्र १०.} केंद्रकीय विखंडनाचा शोध कोणी लावला ?

अ] हेन्री बेक्वेरल
ब] मादाम क्युरी
क] ऑटोहान
ड] स्ट्रॉसमन

पर्यायः-
A. अ आणि ब
B. अ आणि क
C. क आणि ड
D. ब आणि ड


C. क आणि ड

Wednesday, March 12, 2014

प्रश्नसंच - ७१ [पंचायत राज]

प्र १.} स्थानिक स्वराज्य परिषदेच्या अध्यक्षपदी पी.बी.पाटील समितीने कोणाची शिफारस केली ?

A. राज्यपाल
B. मुख्यमंत्री
C. जिल्हाधिकारी
D. विभागीय आयुक्त


B. मुख्यमंत्री

प्र २.} 'सामाजिक न्याय समितीची स्थापना करण्यात यावी' अशी शिफारस कोणत्या समितीने केली ?

A. वसंतराव नाईक समिती
B. अशोक मेहता समिती
C. बलवंतराय मेहता समिती
D. पी.बी.पाटील समिती


B. अशोक मेहता समिती

प्र ३.} 'विकास प्रशासनाचे केंद्र जिल्हा असावे' अशी शिफारस कोणत्या समितीने केली ?

A. बाबुराव काळे समिती
B. वसंतराव नाईक समिती
C. पी.बी.पाटील समिती
D. जी.व्ही.के.राव समिती


D. जी.व्ही.के.राव समिती

प्र ४.} 'ग्रामपंचायत स्थापनेसाठी गावाची लोकसंख्या २००० असावी' अशी शिफारस कोणत्या समितीने केली ?

A. बाबुराव काळे समिती
B. वसंतराव नाईक समिती
C. पी.बी.पाटील समिती
D. जी.व्ही.के.राव समिती


C. पी.बी.पाटील समिती

प्र ५.} जिल्हास्तरीय योजनासंबंधी शिफारशी करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली ?

A. एल.एम.सिंघवी समिती
B. हनुमंतय्या समिती
C. गोविंद सहाय समिती
D. भूषण गगराणी समिती


B. हनुमंतय्या समिती

प्र ६.} सरपंचांना मानधन देण्यात येऊ नये अशी शिफारस कोणत्या समितीने केली ?

A. बलवंतराय मेहता समिती
B. पी.बी.पाटील समिती
C. अशोक मेहता समिती
D. वसंतराव नाईक समिती


B. पी.बी.पाटील समिती

प्र ७.} मनरेगा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मजुरी वाटप करण्याची जबाबदारी कोणाची असते ?

A. तलाठी
B. सरपंच
C. उपसरपंच
D. ग्रामसेवक


D. ग्रामसेवक

प्र ८.} पंचायत राज संस्था स्वशासित संस्था म्हणून विकसित करण्यासाठी त्यांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली ?

A. एल.एम.सिंघवी समिती
B. हनुमंतय्या समिती
C. गोविंद सहाय समिती
D. भूषण गगराणी समिती


A. एल.एम.सिंघवी समिती

प्र ९.} पी.बी.पाटील समिती नेमण्यामागील खालीलपैकी कोणते उद्दिष्टे होते ?

अ] स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्माचा-यांच्या समस्या
ब] ग्रामपंचायतीचे आर्थिक प्रश्न
क] पंचायतराजच्या कार्याचे पुनर्विलोकन
ड] ग्रामपंचायत प्रशासनात सुधारणा

पर्यायः-
A. अ,ब आणि क
B. ब,क आणि ड
C. अ आणि ब
D. वरील सर्व


D. वरील सर्व

प्र १०.} पी.बी.पाटील समितीच्या शिफारशी लक्षात घ्या.

अ] ग्रामपंचायतीची महसुली कार्ये हि पंचायत समितीकडे असावी.
ब] अविश्वास ठरावावर  १/३ सदस्यांची सही असावी.
क] ग्रामसेवकाप्रमाणे तलाठी ग्रामपंचायतीकडे वर्ग करावा.

वरीलपैकी कोणती शिफारस पी.बी.पाटील समितीची नाही?

पर्यायः-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. फक्त क
D. अ आणि क


A. फक्त अ

Tuesday, March 11, 2014

प्रश्नसंच - ७० [राज्यघटना]

प्र १.}  केंद्रीय आर्थिक संसाधनांची विभागणी करणेबाबत शिफारस कोण देते ?

A. राष्ट्रीय विकास परिषद
B. आंतरराज्य परिषद
C. नियोजन आयोग
D. वित्त आयोग


D. वित्त आयोग

प्र २.}  एक व्यक्ती २६ जानेवारी १९५० रोजी मध्यप्रदेशात जन्मली तर ती कुठली नागरिक असेल ?

A. मध्यप्रदेश
B. भारत
C. भारत आणि मध्यप्रदेश
D. वरीलपैकी नाही


B. भारत

प्र ३.} जनहित याचिका या संकल्पनेचा उगम कोणत्या देशात झाला ?

A. इंग्लंड
B. अमेरिका
C. स्वीडन
D. भारत


B. अमेरिका

प्र ४.} राज्यघटनेतील कोणत्या कलमाने सरकारी नोकरीत समान संधीची तरतूद करण्यात आली आहे ?

A. कलम १४
B. कलम १५
C. कलम १६
D. कलम १७


C. कलम १६

प्र ५.} कोणत्या घटनादुरुस्तीने युपीएससीच्या अध्यक्षांचे निवृत्तीचे वय ६० वरून ६२ वर्षे करण्यात आले ?

A. ४१व्या
B. ४२व्या
C. ४३व्या
D. ४४व्या


A. ४१व्या

प्र ६.} खालीलपैकी कोणी लोकसभेचा सभापती पदावर काम केले नाही ?

A. नीलम संजीव रेड्डी
B. पी.ए.संगमा
C. सोमनाथ चटर्जी
D. बाबू जगजीवन राम


D. बाबू जगजीवन राम

प्र ७.} भारतीय राज्यघटना कोणत्या प्रकारच्या अल्पसंख्यांकांना मान्यता देते ?

अ] धार्मिक अल्पसंख्यांक
ब] वांशिक अल्पसंख्यांक
क] भाषिक अल्पसंख्यांक

पर्याय:-
A. फक्त अ
B. फक्त अ आणि ब
C. फक्त अ आणि क
D. वरील सर्व


C. फक्त अ आणि क

प्र ८.} योग्य विधाने ओळखा.

अ] संचित निधीवरील अधिभारीत खर्चात राष्ट्रपतींच्या वेतनाचा समावेश होतो.
ब] अधिभारीत खर्चावर लोकसभेत मतदान घेण्यात येते.

पर्याय:-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. एकही नाही


A. फक्त अ

प्र ९.} योग्य विधाने ओळखा.

अ] वृत्तपत्र स्वातंत्र्यासंदर्भात घटनेत स्वतंत्र तरतूद नाही.
ब] वृत्तपत्र स्वातंत्र्य हा मुलभूत हक्क आहे.
क] अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क हा निरंकुश आहे.

पर्याय:-
A. फक्त ब
B. फक्त अ आणि ब
C. फक्त ब आणि क
D. वरील सर्व


C. संसद

प्र १०.} अयोग्य विधान ओळखा.

अ] २२व्या घटनादुरुस्तीने मेघालयला सहराज्याचा दर्जा देण्यात आला.
ब] १९६९ साली मद्रास राज्याचे नाव तामिळनाडू असे करण्यात आले.

पर्याय:-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. एकही नाही


D. एकही नाही [दोन्ही विधाने योग्य आहेत]

Monday, March 10, 2014

प्रश्नसंच - ६९ [भूगोल]

प्र १.}  थेम्स नदी खालीलपैकी कोणत्या देशातून वाहते ?

A. अमेरिका
B. रशिया
C. फ्रांस
D. ग्रेट ब्रिटन


D. ग्रेट ब्रिटन

प्र २.} खालीलपैकी कोणत्या खंडाच्या मध्यातून मकरवृत्त जाते ?

A. उत्तर अमेरिका
B. दक्षिण अमेरिका
C. आफ्रिका
D. ऑस्ट्रेलिया


D. ऑस्ट्रेलिया

प्र ३.}  उकाई प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

A. नर्मदा
B. चंबळ
C. तापी
D. तुंगभद्रा


C. तापी

प्र ४.}  आनंदभुवन हे पर्यटन स्थळ कोणत्या शहरात आहे ?

A. मुंबई
B. बंगळूर
C. अलाहाबाद
D. गांधीनगर


C. अलाहाबाद

प्र ५.}  ब-हनेर हि कोणत्या नदीची उपनदी आहे ?

A. नर्मदा
B. ब्रम्हपुत्रा
C. कृष्णा
D. दिहांग


A. नर्मदा

प्र ६.}   'कोल' हि जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते ?

A. उत्तर प्रदेश
B. आसाम
C. मध्यप्रदेश
D. अरुणाचल प्रदेश


C. मध्यप्रदेश

प्र ७.}  ‘ब्लॅक फॉरेस्ट पर्वत’ खालीलपैकी कोणत्या देशात आहे ?

A. इजिप्त
B. जर्मनी
C. दक्षिण सुदान
D. सौदी अरेबिया


B. जर्मनी

प्र ८.}  'किंबुत्स' आणि 'मोशाव' हे शेतवसाहतीचे वैशिष्ट कोणत्या देशात आढळते ?

A. अमेरिका
B. इंग्लंड
C. इजिप्त
D. इस्त्राईल


D. इस्त्राईल

प्र ९.}  अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

A. सरस्वती
B. यमुना
C. शरयू
D. घंडक


C. शरयू

प्र १०.}  पूर निर्मितीस खालीलपैकी कोणते कारण मदत करते ?

अ] अतिवृष्टी
ब] नदीपात्राची नागमोडी वळणे
क] नद्यांच्या उगम क्षेत्रातील वृक्षतोड
ड] नदीच्या दरी उतारावरील शेती

पर्यायः-
A. अ आणि ड
B. ब आणि क
C. अ आणि क
D. वरील सर्व


D. वरील सर्व