लेटेस्ट चालू घडामोडी

Saturday, November 01, 2014

महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले [District forts in Maharashtra]

अमरावती जिल्हा (१)

गवळीगड(गाविलगड)

अहमदनगर जिल्हा (३)

अहमदनगरचा भुईकोट किल्ला

पेडगावचा बहादूरगड

रतनगड

उस्मानाबाद जिल्हा (२)

नळदुर्ग

परंडा

औरंगाबाद जिल्हा (१)

देवगिरी-दौलताबाद

रायगड जिल्हा (३०)

अवचितगड

उंदेरी

कर्नाळा

कुलाबा

कोथळीगड (पेठचा किल्ला) कोरलई

कौला किल्ला॑

खांदेरी

घोसाळगड

चंदेरी

तळेगड

तुंगी

धक

पेब

प्रबळगड

बिरवाडी

भिवगड

मंगळगड-कांगोरी

मलंगगड

माणिकगड

मानगड॑

रतनगड

रायगड

लिंगाणा

विशाळगड

विश्रामगड

सांकशी

सागरगड

सुरगड

सोनगिरी

कोल्हापूर जिल्हा (८)

कलानिधीगड

पन्हाळा

पारगड

पावनगड

बावडा

भूधरगड

रांगणा

सामानगड

गोंदिया जिल्हा (१)

गोंदियाचा प्रतापगड

चंद्रपूर जिल्हा (२)

चंद्रपूरचा किल्ला

बल्लारशा

जळगाव जिल्हा (४)

अंमळनेरचा किल्ला

कन्हेरगड

पारोळयाचा किल्ला

बहादरपूर किल्ला

ठाणे जिल्हा (३९)

अर्नाळा

अलिबाग

अशीरगड

असावगड

इंद्रगड

उंबरगांव

कल्याणचा किल्ला

कामनदुर्ग

काळदुर्ग

केळवे-माहीम

कोंजकिल्ला

गंभीरगड

गुमतारा

गोरखगड

जीवधन

टकमक

ठाणे किल्ला

डहाणू

तांदुळवाडी किल्ला

तारापूर

धारावी

दातिवरे

दिंडू

नळदुर्ग

पारसिक

बल्लाळगड

बळवंतगड

बेलापूर

भवनगड

भैरवगड

भोपटगड

मानोर

माहुली

वररसोवा

वसईचा किल्ला

शिरगांवचा किल्ला

संजान

सिद्धगड

सेगवाह

धुळे जिल्हा (१)

सोनगीरचा किल्ला

नंदुरबार जिल्हा (१)

अक्काराणीचा किल्ला (अक्राणीचा किल्ला)

नागपूर जिल्हा (६)

आमनेरचा किल्ला

उमरेडचा किल्ला

गोंड राजाचा किल्ला

नगरधन(रामटेक)(भुईकोट किल्ला)

भिवगड

सिताबर्डीचा किल्ला

नाशिक जिल्हा (३७)

अंकाई

अचलगड

अंजनेरी

अलंग

अहिवंत

इंद्राई

कंक्राळा

कंचना

कण्हेरगड

कऱ्हेगड

कावनई

कुलंग

कोळधेर

गाळणा

घनगड

घारगड

चांदोर

जवळ्या

टंकाई

त्रिंगलवाडी

त्रिंबक

धैर

धोडप

पट्टा

बहुळा

ब्रह्मगिरी

भास्करगड

मार्किंडा

मुल्हेर

रवळ्या

राजधेर

रामसेज

वाघेरा

वितानगड

हर्षगड

हरगड

हातगड

पुणे जिल्हा (१८)

कुवारी

चाकण

चावंड

जीवधन

तिकोना

तुंग

नारायणगड

पुरंदर

प्रचंडगड (तोरणा)

मल्हारगड

राजगड

राजमाची

विचित्रगड

विसापूर

लोहगड

शिवनेरी

सिंहगड

हडसर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे (४२)

अंजनवेल

आंबोळगड

आवर किल्ला

कनकदुर्ग

कुडाळचा किल्ला

कोट कामते

खारेपाटण

गोवळकोट

गोवा

जयगड

दुर्ग रत्नागिरी

देवगड

नांदोशी

निवती

पालगड

पूर्णगड

प्रचितगड

फत्तेगड

बाणकोट

बांदे

भगवंतगड

भरतगड

भवनगड

भैरवगड

मंडणगड

मनसंतोषगड

मनोहरगड

महादेवगड

महिपतगड

यशवंतगड

रसाळगड

राजापूरचा किल्ला

रायगड

विजयगड

विजयदुर्ग-घेरिया

वेताळगड

सर्जेकोट

साठवली

सावंतवाडीचा किल्ला

सिंधुदुर्ग

सुमारगड

सुवर्णदुर्ग

सांगली जिल्हा (७)

तेरदाळ

दोदवाड

मंगळवेढे

शिरहट्टी

श्रीमंतगड

सांगली

येलवट्टी

सातारा जिल्हा (२७)

अजिंक्यतारा

कमालगड

कल्याणगड

केंजळगड

चंदन

जंगली जयगड

गुणवंतगड

नांदगिरी

प्रचितगड

प्रतापगड

पांडवगड

बहिरवगड

भूषणगड

भोपाळगड

मकरंदगड

मच्छिंद्रगड

महिमंडणगड

महिमानगड

सज्जनगड

संतोषगड

सदाशिवगड

सुंदरगड

वर्धनगड

वंदन

वसंतगड

वारुगड

वैराटगड

सोलापूर जिल्हा (२)

अक्कलकोटचा भुईकोट

सोलापूरचा भुईकोट

चालू घडामोडी - १ नोव्हेंबर २०१४

  • देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नऊ  मंत्र्यांचा शपथविधी ३१ ऑक्टोबर रोजी वानखडे स्टेडीयमवर पार पडला. 
    • देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे २७वे तर भाजपचे महाराष्ट्रातील पहिलेच मुख्यमंत्री आहेत. 
    • एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता, चंद्रकांत पाटील, विष्णू सावरा यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. 
    • दिलीप कांबळे, विद्या ठाकूर यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 
    • सी. विद्यासागर राव (महाराष्ट्र राज्यपाल) यांनी देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी परवानगी दिली. 
    • उद्धव ठाकरे शपथविधीला हजर होते. 
  • भोपाळ वायू दुर्घटनेचे (१९८४) मुख्य आरोपी युनियन कार्बाईडचे माजी प्रमुख वॉरेन अँडरसन (९२ वर्षे) यांचे २९ सप्टेंबर रोजी निधन अमेरिकेतील फ्लोरिडा येथे निधन झाल्याची बातमी 'द न्यूयॉर्क टाईम्स'ने प्रसिद्ध केली.
  • ऑस्ट्रियाच्या माथियस ब्रॅंडले याने सायकलिंगमध्ये एका तासात ५१.८५ किमी अंतर पार करून नवीन विश्वविक्रम केला. 
सामान्य ज्ञान
  • मॅन बुकर पुरस्कार २०१४ - रिचर्ड फ्लॅनागन (नॅरो रोड टू द डीप नॉर्थ)
  • इंडोनेशियाचे नवे अध्यक्ष - जोको विदोदो 
  • श्रीलंकेच्या मन्नर  भागात भारताच्या मदतीने गृहनिर्माण प्रकल्प सुरु होणार आहे.