प्रश्नसंच - १६ [राज्यघटना]

प्र.१} जनमत हा कोणत्या प्रकारच्या शासनव्यवस्थेचा अविभाज्य घटक आहे ?

A. अप्रत्यक्ष लोकशाही
B. नियंत्रित लोकशाही
C. अनियंत्रित लोकशाही
D. प्रत्यक्ष लोकशाही


D. प्रत्यक्ष लोकशाही

प्र.२} न्यायव्यवस्थाची कार्यकारी मंडळापासून स्वायतत्ता घटनेच्या कोणत्या कलमात स्पष्ट केली आहे ?

A. १२८
B. ५०
C. ४९
D. १३१


B. ५०

प्र.३} खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधाने ओळखा.

अ] कलम १४ - कायद्यासमोर सर्व समान
ब] कलम १७ - अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे.

पर्याय
A. फक्त अ
B. फक्त ब
C. दोन्ही योग्य
D. दोन्ही अयोग्य


C. दोन्ही योग्य

प्र.४} अधिकृत शासकीय भाषा विभाग कोणत्या मंत्रालयांतर्गत येतो ?

A. सांस्कृतिक मंत्रालय
B. गृह मंत्रालय
C. मानव संसाधन मंत्रालय
D. माहिती व प्रसारण मंत्रालय


B. गृह मंत्रालय

प्र.५} खालीलपैकी राज्यघटनेत समाविष्ट असलेले मुलभूत कर्तव्य ओळखा.

A. निरक्षरता दूर करणे.
B. वैज्ञानिक दृष्टीकोनाचा स्वीकार करणे.
C. हुंडापद्धती बंद करणे.
D. राष्ट्रीय नेत्याचा मान राखणे.


B. वैज्ञानिक दृष्टीकोनाचा स्वीकार करणे.

प्र.६} शपथ घेतेवेळी एखादा मंत्री संसदेचा सदस्य नसेल तर त्याला किती दिवसाच्या आत सदस्यत्व प्राप्त करावे लागते ?

A. २ महिने
B. ३ महिने
C. ४ महिने
D. ६ महिने


D. ६ महिने

प्र.७} अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी नियंत्रण कोणत्या मुद्यांच्या आधारे घालता येते ?

अ] भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता
ब] अल्पसंख्यांकांचे संरंक्षण
क] परकीय राष्ट्रांशी मित्रत्वाचे संबंध

पर्याय
A. फक्त अ
B. अ व ब
C. अ व क
D. वरील सर्व


C. अ व क

प्र.८} जेव्हा संसदेच्या दोन्ही सभागृहात मतभेद होतात तेव्हा ते कसे सोडविले जातात ?

A. राष्ट्रपती सोडवतात.
B. लोकसभा सभापती सोडवतो.
C. पंतप्रधान मध्यस्ती करतात.
D. यापैकी नाही.


D. यापैकी नाही.

प्र.९} खालील विधाने वाचा आणि योग्य विधाने ओळखा.

अ] मुलभुत कर्तव्यांची सक्ती करता येऊ शकते.
ब] मुलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेत आहे.
क] मुलभूत कर्तव्य फक्त भारतीयांनाच लागू आहेत.

पर्याय
A. फक्त ब
B. अ व ब
C. ब व क
D.वरील सर्व


C. ब व क

प्र.१०} खालीलपैकी कोणती भाषा राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट नाही.

A. मराठी
B. कोकणी
C. नेपाळी
D. राजस्थानी


D. राजस्थानी
Previous Post Next Post