२० ऑगस्ट २०१५ रोजी रिझर्व्ह बँकेने विविध ११ उद्योग, कंपन्यांना देयक बँका स्थापन करून बँकिंग व्यवहार करण्यास प्राथमिक मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर देयक बँकांसंबंधी काही महत्वाची माहिती............
रिझर्व्ह बँकेने देयक बँका स्थापण्यास परवानगी दिलेल्या ११ उद्योग व कंपन्या | |
---|---|
आदित्य बिर्ला नुवो लिमिटेड | एअरटेल एम कॉमर्स सर्व्हिसेस लि. |
चोलामंडलम डिस्ट्रिब्युशन सर्व्हिसेस | भारतीय टपाल विभाग |
फिनो पेटेक लिमिटेड | नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि. |
रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड | टेक महिंद्र लि. |
व्होडाफोन एम-पैसा लिमिटेड | विजय शेखर शर्मा |
दिलीप शांतीलाल संघवी | |
रिझर्व्ह बँकेने दिलेली प्राथमिक मंजुरी ही पात्र अर्जदारांसाठी येत्या १८ महिन्यांसाठी असेल. या कालावधीत या कंपन्यांना मध्यवर्ती बँकेने घालून दिलेल्या अटींची पूर्तता करावी लागेल. त्यानंतरच त्यांना प्रत्यक्षात बँक व्यवसाय करण्याची अंतिम मंजुरी मिळेल. |