Header Ads

प्रश्नसंच - ३१ [इतिहास]

प्र.१} अलिप्तवाद नीतीचा जन्म कोठे झाला ?

A. शांघाय
B. बेलग्रेड
C. दिल्ली
D. कोहिमा


B. बेलग्रेड

प्र.२} डलहौसीने नागपूर संस्थान कधी खालसा केले ?

A. १८४८
B. १८५३
C. १८५४
D. १८५६


C. १८५४

प्र.३} निजाम-उल-मुल्क याने खालीलपैकी कोणते स्वतंत्र राज्य स्थापन केले ?

A. हसनपूर
B. हैद्राबाद
C. कंधार
D. बरहानपूर


B. हैद्राबाद

प्र.४} भारतीय बोल्शेविक पक्षाची स्थापना कोणी केली ?

A. सौम्येन्द्रनाथ टागोर
B. सत्यभक्त
C. एन.दत्त.मुजुमदार
D. जतिन दास


C. एन.दत्त.मुजुमदार

प्र.५} १९३१ साली कोणत्या प्रांतीय सरकारने बालविवाह निवारण अधिनियम पारित करून बाल विवाह प्रथा बंद केली ?

A. कोल्हापूर
B. नागपूर
C. बडोदा
D. बंगाल


C. बडोदा

प्र.६} भारत-चीन वाद यावर १९५४ साली झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद कोणाकडे होते ?

A. भारत
B. चीन
C. ब्रिटन
D. अमेरिका


A. भारत

प्र.७} बंगालमधून इंग्रज कशाची निर्यात करीत असत ?

अ] मीरे
ब] रेशीम आणि कापसाचे उत्पादन
क] निळ

पर्याय:-
A. अ आणि ब
B. ब आणि क
C. अ आणि क
D. वरील सर्व


A. अ आणि ब

प्र.८ } घटना कालानुक्रमे लावा.

अ] सार्जंट योजना
ब] विश्वविद्यालय कायदा
क] वूड्सचा खलिता
ड] हंटर कमिशन

पर्याय:-
A. ड-ब-अ-क
B. क-ड-अ-ब
C. ड-क-अ-ब
D. ड-क-ब-अ


C. ड-क-अ-ब

प्र.९} खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधाने ओळखा.

अ] देव समाजाची स्थापना १८८७ मध्ये लाहोर येथे झाली.
ब] देव समाजाचे संस्थापक शिवनारायण अग्निहोत्री होते.

पर्याय:-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. दोन्ही योग्य
D. दोन्ही अयोग्य


C. दोन्ही योग्य

प्र.१०} विधान अ] १९४२मध्ये हैद्राबादमधील तेलंगणा येथे शेतकयांमध्ये असंतोष पसरला.

स्पष्टीकरण ब] १९४२ सालच्या भारत छोडो आंदोलनाचा तो परिणाम होता.

पर्याय:-
A. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
B. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
C. अ बरोबर आणि ब चूक
D. अ चूक आणि ब बरोबर


B. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.