Header Ads

प्रश्नसंच - ६६ [बुध्दिमापन चाचणी]

प्र.१}  रिक्त जागी कोणती संख्या येईल ? 

2,11,____, 44

A. 22
B. 25
C. 27
D. 35


B. 25

प्र.२}  एका कुटुंबात वसंत वैभवपेक्षा लहान आहे. वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे. वसंत सुनंदापेक्षा मोठा आहे. वासंती वसंतापेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठे कोण ?

A. वासंती
B. वैभव
C. सुनंदा
D. वसंत


B. वैभव

प्र.३}  खालील अंकमालिकेत 16 आणि 4 मध्ये कोणती संख्या येईल ?

6561, 256, 81, 16, ____, 4, 3 

A. 9
B. 7
C. 8
D. 12


A. 9

प्र.४}  योग्य अक्षरांची पूर्तता करा.

A. U आणि D
B. I आणि T
C. E आणि D
D. U आणि P


A. U आणि D

प्र.५}  खालील वर्तुळात कोणता अंक निवडला म्हणजे अंकमालिका पूर्ण होईल ?


A. 37
B. 40
C. 33
D. 30


B. 40