प्रश्नसंच - १ [सामान्य ज्ञान]

प्र.१}  पद्मभूषण पुरस्काराने 2013 च्या जानेवारीत गौरविण्यात आलेले मराठी साहित्यीक कोण ?

A. मंगेश पाडगावकर
B. राजन गवस
C. भालचंद्र नेमाडे
D. ना.धों.महानोर



A. मंगेश पाडगावकर

प्र.२}  सप्टेंबर 2012 मध्ये भारताच्या पहिल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचे निधन झाले. हे व्यक्तिमत्व कोण होते?

A. उमा शंकर वाजपेयी
B. ब्रिजेश मिश्र
C. पी.के.कौल
D. पी.एन.मेनन



B. ब्रिजेश मिश्र

प्र.३} 'रिटर्न टू इंडीया' ह्या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे ?

A. सलमान खुर्शीद
B. शोभा डे
C. शोभा नारायण
D. सॅम पित्रोदा



C. शोभा नारायण

प्र.४}  भारतीय रेल्वेच्या सुरक्षेसंबंधीची उच्चस्तरीय समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली गेली ?

A. अनिल काकोडकर
B. विजय केळकर
C. ई.श्रीधरन
D. केंद्रीय रेल्वे मंत्री



A. अनिल काकोडकर

प्र.५}  महाराष्ट्र शासनाकडून नियुक्त झालेली डॉ. वि. म. दांडेकर समिती कशाशी संबंधित होती ?

A. प्रादेशिक असमतोल
B. प्राथमिक शिक्षणाची स्थिती
C. जलसिंचन
D. बँकिंग-मायक्रो फायन्नास



A. प्रादेशिक असमतोल

प्र.६}  डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विंग्ज ऑफ फायर ह्या आत्मचरित्राचा उत्तरार्ध नुकताच प्रकाशित झाला. त्याचे शिर्षक काय आहे?


A. टर्न अराउंड
B. पृथ्वी टू अग्नी-अ ट्रॅव्हल स्टोरी
C. टर्निंग व्युव्ह
D. टर्निंग पॉईंट



D. टर्निंग पॉईंट

प्र.७}  26 फेब्रुवारी 2013 रोजी कॉंग्रेसच्या रेल्वेमंत्र्यांनी देशाचा रेल्वे अर्थसंकल्प संसदेत सादर केला. असे करणारे ते गेल्या 17 वर्षातील पहिलेच कॉंग्रेस मंत्री ठरले. हे मंत्री कोण ?

A. सी. पी. जोशी
B. मल्लिकार्जुन खर्ग
C. पवनकुमार बंसल
D. मनमोहनसिंग



C. पवनकुमार बंसल

प्र.८}  अमर प्रताप सिंह् यांची फेब्रुवारी 2013 मध्ये यूपीएससी (UPSC) च्या सदस्य पदी नेमणूक झाली. ते कोणत्या संघटनेचे संचालक होते ?

A. रॉ (RAW)
B. सी.आर.पी.एफ
C. सी.बी.आय
D. गेल



C. सी.बी.आय

प्र.९}  नियोजन आयोगाने 26 डिसेंबर 2012 रोजी जरी केलेल्या अहवालानुसार भारतातील सर्वात वेगाने प्रगती करणारे राज्य (2006 ते 2010) कोणते ठरले ?

A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. बिहार
D. आंध्रप्रदेश



C. बिहार

प्र.१०}  'भारतीय सायन्स कॉंग्रेसचे' 100 वे अधिवेशनाचे 3 जानेवारी 2013 रोजी कोणत्या शहरात उद्घाटन झाले ?

A. भुवनेश्वर
B. कोलकाता
C. कोची
D. मुंबई



B. कोलकाता
Previous Post Next Post