प्रश्नसंच - ७९ [भूगोल]

प्र १.}  वॅटिकन सिटी हा देश कोणत्या देशाने सगळ्या बाजूंनी वेढला गेलेला आहे ?

A. रोम
B. फ्रांस
C. इटली
D. ग्रीस


C. इटली

प्र २.} खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी कोपनहेगन आहे ?

A. पोर्तुगाल
B. लिस्बन
C. कॅलिफोर्निया
D. डेन्मार्क


D. डेन्मार्क

प्र ३.}  महाराष्ट्रात खरीप हंगामात कोणत्या पिकाचे सर्वात जास्त क्षेत्र असते ?

A. तांदूळ
B. ऊस
C. ज्वारी
D. कापूस


A. तांदूळ

प्र ४.}  महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात अभयारण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे ?

A. नागपूर
B. अमरावती
C. औरंगाबाद
D. कोकण


B. अमरावती

प्र ५.}  किलीमांजारो हा पर्वत कोणत्या प्रकारचा ज्वालामुखी आहे ?

A. केंद्रीय ज्वालामुखी
B. भेगीय ज्वालामुखी
C. वरील दोन्ही
D. निद्रिस्त


A. केंद्रीय ज्वालामुखी

प्र ६.}  सर्वात जास्त गव्हाचे क्षेत्र असलेला जिल्हा कोणता ?

A. अहमदनगर
B. जळगाव
C. बुलढाणा
D. औरंगाबाद


A. अहमदनगर

प्र ७.} पूर्वीच्या निजाम [हैद्राबाद] राज्यात कोणत्या जिल्ह्याचा समावेश नव्हता?

A. औरंगाबाद
B. उस्मानाबाद
C. नांदेड
D. सोलापूर


D. सोलापूर

प्र ८.}  खालीलपैकी कोणते प्राणी/पक्षी अंटार्टीका खंडात आढळतात ?

अ] पेंग्विन
ब] देवमासे
क] सील
ड] स्कुआ पक्षी

 पर्यायः-
A. अ आणि ब
B. अ,ब आणि क
C. ब आणि क
D. वरील सर्व


D. वरील सर्व

प्र ९.}  अल्लापल्ली अरण्ये कोणत्या ठिकाणी आढळतात ?

A. आंध्रप्रदेश
B. गडचिरोली
C. विदर्भ
D. कोकण


B. गडचिरोली

प्र १०.}  योग्य विधाने ओळखा.

अ] गाविलगड टेकडयांचा दक्षिण उतार अतिशय तीव्र स्वरूपाचा आहे.
ब] सह्याद्रीचा उतार पश्चिमेकडे अतिशय मंद स्वरुपाचा आहे.

पर्यायः-
A. फक्त अ योग्य
B. फक्त ब योग्य
C. वरील दोन्ही
D. एकही नाही


A. फक्त अ योग्य
Previous Post Next Post