Header Ads

प्रश्नसंच - १९ [सामान्य ज्ञान]

प्र.१} प्रस्तावित गोंडवाना विद्यापीठाचे मुख्यालय येथे आहे ?

A. चंद्रपूर
B. नागपूर
C. भंडारा
D. गडचिरोली


D. गडचिरोली

प्र.२} आगामी क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेचा शुभंकर____हा आहे.

A. फुवा
B. स्टम्पी
C. अप्पू
D. झाकुमी


B. स्टम्पी

प्र.३} मुंबई या द्विभाषिक राज्याची निर्मिती ____या दिवशी झाली.

A. १  नोव्हेंबर १९५६
B. १  डिसेंबर १९५६
C. १  मे १९६०
D. १५ ऑगस्ट १९४७


A. १ नोव्हेंबर १९५६

प्र.४} अलीकडेच ______या राज्य सरकारने शाळा व कॉलेजात मोबाईल फोनच्या वापरावर बंदी जारी केली आहे.

A. मध्यप्रदेश
B. गुजरात
C. महाराष्ट्र
D. आंध्रप्रदेश


B. गुजरात

प्र.५} अलीकडेच _______या देशात जंगलांना लागलेल्या वणव्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाले शिवाय तेथील सरासरी तापमानही वाढले .

A. पाकिस्तान
B. बांगलादेश
C. रशिया
D. अमेरिका


C. रशिया

प्र.६} सध्या केंद्रीय पंचायतराज मंत्री म्हणून कार्यरत असलेली व्यक्ती ?

A. सी. पी. जोशी
B. शरद पवार
C. वीरप्पा मोईली
D. ए. राजा


A. सी. पी. जोशी

प्र.७} मास्टरकार्ड या क्रेडीट कार्ड क्षेत्रातील अग्रगण्य अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनीच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी _____या भारतीय मुळ असलेल्या व्यक्तीची निवड झाली.

A.विनोद खोसला
B. विक्रम पंडित
C. इंद्रा नुयी
D. अजय बंगा


D. अजय बंगा

प्र.८} भारताच्या २०११ च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा _____येथे प्रस्तावित आहेत.

A. गोवा
B. तामिळनाडू
C. झारखंड
D. केरळ


A. गोवा

प्र.९} पहिल्या बाजीराव पेशव्यांची समाधी कोठे आहे ?

A. रावळगाव , महाराष्ट्र
B. रावेरखेडी, मध्यप्रदेश
C. सावरखेडी , महाराष्ट्र
D. रावेर, महाराष्ट्र


B. रावेरखेडी, मध्यप्रदेश

प्र.१०} भारताच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहणाऱ्या व्यक्तींचा योग्य उतरता क्रम खालीलपैकी कोणता आहे?

A. इंदिरा गांधी -पंडित नेहरू -अटलबिहारी वाजपेयी - मनमोहनसिंग
B. पंडित नेहरू-इंदिरा गांधी -अटलबिहारी वाजपेयी- मनमोहनसिंग
C. पंडित नेहरू-इंदिरा गांधी - मनमोहनसिंग-अटलबिहारी वाजपेयी
D. इंदिरा गांधी-पंडित नेहरू - मनमोहनसिंग-राजीव गांधी


C. पंडित नेहरू-इंदिरा गांधी - मनमोहनसिंग-अटलबिहारी वाजपेयी