Header Ads

प्रश्नसंच - २८ [सामान्य ज्ञान]

प्र.१} २०१० मध्ये दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ह्या आशियातील ------- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आहेत.

A. १ ल्या
B. २ र्‍या
C. ३ र्‍या
D. ४ थ्या


B. २ र्‍या {१९९८ ला मलेशिया मधील कौलालम्पूर येथे झालेल्या १५ व्या राष्ट्रकुल क्रीडा सपर्धा ह्या आशियातील १ ल्याच स्पर्धा झाल्या होत्या.}

प्र.२} पंधराव्या लोकसभेतील सर्वात तरुण खासदार ---------- हे असून ते ---------- या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

A. राहुल गांधी, अमेठी (उत्तर  प्रदेश )
B. सचिन पायलट, अजमेर (राजस्थान )
C. अगाथा संगमा, तुरा (मेघालय )
D. महम्मद हमदुल्ला सईद ,  लक्षद्वीप


D. महम्मद हमदुल्ला सईद , लक्षद्वीप

प्र.३} खालील महिला राजकारण्यांपैकी कोणती महिला मुख्यमंत्रीपदी कधीही नव्हती ?

A. सुषमा स्वराज
B. राबरी देवी
C. सुचेता कृपलानी
D. सरोजिनी नायडू


D. सरोजिनी नायडू

प्र.४} सर्वात अलीकडे शोधलेल्या मूलद्रव्याचे नाव काय ?

A. उनउनसेप्तीयम (Ununseptium )
B. उनउनपेंटीयम (Ununpentium )
C. उनउनओक्टीयम(  Ununoctium )
D. रेडॉन (Radon )


A. उनउनसेप्तीयम (Ununseptium ) {अमेरिका आणि रशियाच्या शास्रज्ञांनी संयुक्त प्रयत्नांनी २००९-१० शोधले. या पूर्वी या मूलद्रव्यासाठी ११७ अनुक्रमान्काची जागा आवर्तीसारणीत रिकामी ठेवली होती.}

प्र.५} युनिसेफ ची नवीन राष्ट्रीय ब्रांड अम्बेसेडर ---------- ही अभिनेत्री आहे.

A. नंदिता दास
B. प्रियांका चोप्रा
C.जुही चावला
D. भूमिका चावला


B. प्रियांका चोप्रा

प्र.६} महाराष्ट्राचे 'ललित कला विद्यापीठ ' ----------- या ठिकाणी प्रस्तावित आहे.

A. नागपूर
B. नांदेड
C. मुंबई
D. पुणे


D. पुणे

प्र.७} विक्रीकराच्या भरण्यासाठी इंटरनेट द्वारा व्यापाऱ्यांना ई-सुविधा देणारे पहिले राज्य कोणते ?

A.हरियाणा
B. गुजरात
C. महाराष्ट्र
D. मध्यप्रदेश


C. महाराष्ट्र

प्र.८} ऍम्बेसिडर मोटारीचे नवे मॉडेल लवकरच बाजारात येणार आहे. ही मोटार बनवणाऱ्या कंपनीचे नाव काय ?

A. हिंदुस्तान मोटर्स (एचएम)
B. होंडा मोटर्स
C. जनरल मोटर्स (जीएम )
D. फोक्सं वॅगन  (व्ही डब्लू )


A. हिंदुस्तान मोटर्स (एचएम)

प्र.९} दृष्टिहीन मोबाईलधारकांना त्यांचे बिल ब्रेल लिपीत सादर करण्याची कल्पना सर्वप्रथम --------- या कंपनीने अंमलात आणली.

A. रिलायन्स कम्युनिकेशन्स
B. टाटा इंडिकॉम
C. वोडाफोन
D. आयडीया सेल्लुलर


A. रिलायन्स कम्युनिकेशन्स

प्र.१०} महिंद्रा अँड महिंद्रा तोट्यात गेलेली 'सॅंगयांग मोटर्स' कंपनी ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहे . 'सॅंगयांग मोटर्स' ही कोणत्या देशातील कंपनी आहे ?

A. जपान
B. जर्मनी
C. द. कोरिया
D. उ. कोरिया


C. द. कोरिया