Home प्रश्नसंच - ६३ [भूगोल] bySunil Jadhavar •March 04, 2014 0 प्र १.} हिमसागर हि आंब्याची जात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते ? A. आंध्रप्रदेश B. महाराष्ट्र C. उत्तर प्रदेश D. पश्चिम बंगाल उत्तरासाठी येथे क्लिक करा. D. पश्चिम बंगाल प्र २.} भुतिया हि जमात खालीलपैकी कोणत्या भागात आढळते ? A. कुमाऊ गढवाल B. छोटे अंदमान C. आसाम D. केरळ उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. कुमाऊ गढवाल प्र ३.} ग्रॅनाईटचे प्रमुख उत्पादक राज्य खालीलपैकी कोणते ? A. गुजरात B. महाराष्ट्र C. मध्यप्रदेश D. कर्नाटक उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. गुजरात प्र ४.} नाल्को ही अँल्युमिनिअम उत्पादन करणारी कंपनी कोणत्या राज्याशी संबंधित आहे ? A. उत्तर प्रदेश B. छत्तिसगड C. ओडिशा D. तामिळनाडू उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. ओडिशा प्र ५.} दादरी ही गॅस विद्युत योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे ? A. गुजरात B. उत्तर प्रदेश C. त्रिपुरा D. बिहार उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. उत्तर प्रदेश प्र ६.} तांदळाच्या दर हेक्टरी उत्पादनात भारतातील अग्रेसर राज्य कोणते ? A. पश्चिम बंगाल B. महाराष्ट्र C. पंजाब D. मध्य प्रदेश उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. पंजाब प्र ७.} देशातील एकूण अभ्रक उत्पादनापैकी ५०% उत्पादन _ _ _ _ _ _ _ राज्यात होते ? A. छत्तिसगड B. झारखंड C. मध्यप्रदेश D. राजस्थान उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. झारखंड प्र ८.} योग्य विधाने ओळखा. अ] जागतिक तागाच्या उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. ब] भारतात सहकारी तत्वावर आधारित साखर कारखाने तामिळनाडू राज्यात सर्वाधिक आहेत. A. फक्त अ B. फक्त ब C. वरील दोन्ही D. एकही नाही उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. फक्त अ प्र ९.} खालीलपैकी कोणता कालवा नागार्जुनसागर प्रकल्पाशी संबंधित आहे ? अ] बँकिंगहम कालवा ब] जवाहर कालवा क] लालबहाद्दूर कालवा A. अ आणि ब B. ब आणि क C. अ आणि क D. वरील सर्व उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. ब आणि क प्र १०.} कवास ही गॅस विद्युत योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे ? A. गुजरात B. उत्तर प्रदेश C. त्रिपुरा D. बिहार उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. गुजरात Facebook Twitter