Header Ads

प्रश्नसंच - ६४ [सामान्य विज्ञान]

प्र १.} खालीलपैकी कोणता रक्तगट सर्वदाता आहे ?

A. [ AB]
B.  [A]
C.  [B]
D.  [O]


D.  [O]
प्र २.} रक्ताच्या एका थेंबामध्ये किती पेशी असू शकतात ?

A. जवळजवळ १०,००० पेशी
B. जवळजवळ १,००,००० पेशी
C. जवळजवळ १० लाखापेक्षा जास्त
D. २५००० पेक्षा कमी


C. जवळजवळ १० लाखापेक्षा जास्त
प्र ३.}  स्त्रियांमध्ये असणारे X गुणसूत्र त्यांना कोणाकडून मिळतात ?

A. आईकडून
B. वडिलांकडून
C. आईकडून आणि वडिलांकडून
D. यापैकी नाही


C. आईकडून आणि वडिलांकडून
प्र ४.}  AIDS हा रोग कशामुळे होतो ?

A. जिवाणूमुळे
B. आदिजीवामुळे
C. विषाणूमुळे
D. कवकामुळे


C. विषाणूमुळे
प्र ५.} मानवी डोळ्यामध्ये कोणते भिंग कार्यरत असते ?

A. अंतर्वक्र
B. बहिर्वक्र
C. दंडगोलाकृती
D. अंतर्वक्र आणि बहिर्वक्र दोन्ही


B. बहिर्वक्र
प्र ६.}  खालीलपैकी कोणते उदाहरण समपृष्ठरज्जु  प्राण्याचे नाही ?

A. रोहू
B. बेडूक
C. तारामासा
D. साप


C. तारामासा
प्र ७.} केळीमध्ये मुख्य घटक कोणता असतो ?

A. प्रथिने
B. ग्लुकोज
C. कर्बोदके
D. मेद


B. ग्लुकोज
प्र ८.} रक्तातील हिमोग्लोबिनचा सर्वात जास्त जवळचा सबंध कशाशी आहे ?

A. ऑक्सिजन
B. कार्बन मोनॉक्साईड
C. कार्बन डायऑक्साईड
D. हायड्रोजन


B. कार्बन मोनॉक्साईड
प्र ९.}  खालीलपैकी कोणता घटक शरीरामध्ये रक्त गोठू देत नाही ?

A. हिमोग्लोबिन
B. फायब्रिनोजेन
C. प्रोथोंबिन
D. टेपॅरिन


D. टेपॅरिन
प्र १०.}  शरीरातील हाडे कशापासून बनलेली असतात ?

A. कॅल्शियम फॉस्फेट व कॅल्शियम कार्बोनेट
B. कॅल्शियम व सल्फेट
C. कॅल्शियम व मॅग्नेशियम
D. कॅल्शियम व लोह


A. कॅल्शियम फॉस्फेट व कॅल्शियम कार्बोनेट