प्रश्नसंच - ७३ [सामान्य ज्ञान]

प्र १.}  गोविंदाग्रज नावाने लेखन करणारे प्रसिद्ध लेखक कोण ?

A. राम गणेश गडकरी
B. विष्णू वामन शिरवाडकर
C. प्रल्हाद केशव अत्रे
D. नारायण गुप्ते


A. राम गणेश गडकरी

प्र २.}  दलित अत्याचारामुळे चर्चेत आलेले खैरलांजी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. गडचिरोली
B. भंडारा
C. नंदुरबार
D. अमरावती


B. भंडारा

प्र ३.} भारतीय संस्कृतीत कोणत्या गोष्टीवर योग्य भर दिलेला नाही?

A. साक्षरता
B. संगीत
C. उदात्त विचारांची व्यावहारिक उपयोगिता
D. दृष्टीकोन परिवर्तन


C. उदात्त विचारांची व्यावहारिक उपयोगिता

प्र ४.} मराठी चित्रपटातून पहिली नायिका म्हणून मान मिळवणारी व्यक्ती कोण ?

A. दुर्गा खोटे
B. शुभा खोटे
C. शामाबाई
D. स्मिता पाटील


A. दुर्गा खोटे

प्र ५.} IPL ची सुरुवात केव्हापासून झाली ?

A. २००५
B. २००६
C. २००७
D. २००८


D. २००८

प्र ६.} सचिन तेंडूलकरला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला ?

A. १९९९
B. २००१
C. २००२
D. २००३


B. २००१

प्र ७.} गृहनिर्माण धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते ?

A. उत्तर प्रदेश
B. महाराष्ट्र
C. आंध्रप्रदेश
D. बिहार


D. बिहार

प्र ८.} विभावरी शिरुरकर कोणत्या लेखिकेचे टोपण नाव आहे ?

A. दुर्गा भागवत
B. इंदिरा संत
C. मालती बेडेकर
D. संजीवनी मराठे


C. मालती बेडेकर

प्र ९.} सिंचन दिन हा कोणाच्या स्मृतीप्रीत्यर्थ साजरा करतात?

A. यशवंतराव चव्हाण
B. शंकरराव चव्हाण
C. वसंतदादा पाटील
D. वसंतराव नाईक


B. शंकरराव चव्हाण

प्र १०.} प्राथमिक शिक्षणातील नोंदणी संदर्भात खालीलपैकी कोणते सूचक महत्वाचे आहेत?

अ] सकल नोंदणी
ब] लिंग समानता निर्देशांक
क] नक्त नोंदणी दर
ड] नक्त उपस्थिती दर

पर्यायः-
A. फक्त अ आणि ड
B. फक्त अ आणि क
C. फक्त ब आणि क
D. वरील सर्व


B. फक्त अ आणि क
Previous Post Next Post