प्रश्नसंच - ७४ [चालु घडामोडी]

प्र.१} कोणत्या राज्याने २८ जानेवारी २०१४ रोजी समाजवादी पेन्शन योजनेला सुरुवात केली?

A. उत्तर प्रदेश
B. बिहार
C. झारखंड
D. उत्तराखंड


A. उत्तर प्रदेश

प्र.२} ऑक्टोबर २०१३ मध्ये 'सेंट ज्यूड' वादळाने कोणत्या देशात मोठी हानी केली?

A. इंग्लंड
B. जपान
C. थायलंड
D. फिलिपाईन्स


A. इंग्लंड

प्र.३} २४ सप्टेंबर २०१३ रोजी हून सेन यांनी कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली ?

A. क्युबा
B. मालदीव
C. कंबोडिया
D. इजिप्त


C. कंबोडिया

प्र.४} भारतीय वंशाच्या कोणत्या युवतीने 'मिस न्यू जर्सी २०१३' किताब जिंकला ?

A. नीना दवुलरी
B. सृष्टी राणा
C. एमीली शहा
D. नवनीत कौर


C. एमीली शहा

प्र.५} डिसेंबर २०१३ मध्ये कोणत्या खेळाडूचा 'ICC क्रिकेटर हॉल ऑफ फेम' मध्ये समावेश करण्यात आला.

A. सचिन तेंडुलकर
B. रिकी पॉंटिंग
C. कपिल देव
D. वकार युनूस


D. वकार युनूस

प्र.६} हिरो हॉकी वर्ल्ड लीग २०१४ कोणत्या देशाने जिंकली ?

A. न्यूझीलॅंड
B. ऑस्ट्रेलिया
C. नेदरलॅंड
D. स्पेन


C. नेदरलॅंड

प्र.७} कोणत्या विमान कंपनीने बोईंग ७७७ हे जैविक इंधनावर चालणारे विमान १९ जानेवारी २०१४ रोजी उडविले ?

A. एअर इंडिया
B. US एअरवेज
C. British एअरवेज
D. Ethihad एअरवेज


D. Ethihad एअरवेज

प्र.८} २५ जानेवारी २०१४ रोजी प्रदर्शित झालेल्या The Environmental Performance Index (EPI) 2014 अहवालानुसार १७८ देशांच्या तुलनेत भारत कोणत्या क्रमांकावर आहे ?

A. १५२
B. १४५
C. १५९
D. १५५


D. १५५

प्र.९} कोणत्या कंपनीने DeepMind Technologies – an artificial intelligence company या ब्रिटीश कंपनीची खरेदी २७ जानेवारी २०१४ रोजी  केली ? 

A. Yahoo
B. Facebook
C. Microsoft
D. Google


D. Google

प्र.१०} खालीलपैकी कोणत्या देशांना १ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत युनोच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्यत्व मिळाले आहे ?

१] अर्जेंटीना २] छाद ३] चिली ४] ऑस्ट्रेलिया
५] लिथुआनिया ६] नायजेरिया ७] सौदी अरेबिया

A. फक्त १,२,३,४ व ५
B. फक्त २,३,५,६ व ७
C. फक्त १,२,३ व ७
D. वरील सर्व


B. फक्त २,३,५,६ व ७
Previous Post Next Post