Header Ads

Gold and related minerals districts in Maharashtra (महाराष्ट्रातील खनिज संपत्ती व संबंधित जिल्हे)

 महाराष्ट्रातील खनिज संपत्ती व संबंधित जिल्हे :-
 • दगडी कोळसा - सावनेर, कामठी, उमरेड (नागपूर), वणी (यवतमाळ), गुग्गुस, बल्लारपूर (चंद्रपूर)
 • बॉक्साईट - कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
 • कच्चे लोखंड - रेड्डी (सिंधुदुर्ग)
 • मॅग्नीज - सावनेर (नागपूर), तुमसर (भंडारा),सावंतवाडी (सिंधुदुर्ग)
 • तांबे - चंद्रपूर, नागपूर
 • चुनखडी - यवतमाळ
 • डोलोमाईट - रत्नागिरी, यवतमाळ
 • क्रोमाई - भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग
 • कायनाईट - देहुगाव (भंडारा)
 • शिसे व जस्त - नागपूर

देशाच्या खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा :-

३.९% आहे, १२.३३% क्षेत्र खनिजयुक्त आहे.
 महाराष्ट्रातील प्रमुख औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे
औष्णिक केंद ठिकाण/जिल्हा :-
 • पारस - अकोला
 • एकलहरे - नाशिक
 • कोराडी, खापरखेडा - नागपूर
 • चोला (कल्याण) - ठाणे
 • बल्लारपूर - चंद्रपूर
 • परळीवैजनाथ - बीड
 • फेकरी (भुसावळ) - जळगाव
 • तुर्भे (ट्रॉम्बे) - मुंबई
 • कोयना (जलविद्युत) - सातारा
 • धोपावे - रत्नागिरी
 • जैतापूर (अणुविद्युत) - रत्नागिरी.