प्रश्नसंच - २३ [पंचायत राज]

प्र.१} महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ कोणत्या समितीच्या शिफारसीवरून पारित करण्यात आला ?

A. बलवंतराय मेहता समिती
B. वसंतराव नाईक समिती
C. पी.बी.पाटील समिती
D. ला.ना.बोंगिरवार समिती


B. वसंतराव नाईक समिती

प्र.२} समुदाय विकास कार्यक्रम केव्हापासून सुरु करण्यात आला ?

A. १५ ऑगस्ट १९५०
B. २६ जानेवारी १९५१
C. २ ऑक्टोबर १९५२
D.२ ऑक्टोबर १९५१


C. २ ऑक्टोबर १९५२

प्र.३} जिल्हा परिषदेस एक स्थायी समिती असावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली ?

A. बलवंतराय मेहता समिती
B. अशोक मेहता समिती
C. जी.व्ही.के.राव समिती
D. बोंगिरवार समिती


A. बलवंतराय मेहता समिती

प्र.४} वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषदेच्या कामकाजासाठी किती समित्यांची स्थापना करण्याची शिफारस केली ?

A. १२
B. १०
C. ८
D. ६


C. ८

प्र.५} वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषदेवरील सदस्य संख्या किती असावी अशी शिफारस केली ?

A. ४०-७५
B. ५०-७५
C. ४०-६०
D. ३०-४०


C. ४०-६०

प्र.६} बलवंतराय मेहता समितीने त्रिस्तरीय यंत्रणेच्या विकासगटाची किती मंडळे सुचविली ?

A. १५
B. २०
C. २५
D. २१


B. २०

प्र.७} बलवंतराय मेहता समितीने त्रिस्तरीय यंत्रणेच्या विकासगटाच्या मंडळाची लोकसंख्या किती असावी असे सांगितले ?

A. २००००
B. ४००००
C. ४०००
D. ६००


C. ४०००

प्र.८} वसंतराव नाईक समितीने ग्रामसुचीनुसार ग्रामपंचायतीकडे एकूण किती कार्ये सोपविली आहेत ?

A. ७८
B. १२४
C. ११२
D. ९३


B. १२४

प्र.९} किती लोकसंख्येसाठी वसंतराव नाईक समितीने एक ग्रामपंचायत असावी असे सुचविले ?

A. ५००
B. ६००
C. १०००
D. ८००


C. १०००

प्र.१०} खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधाने ओळखा.

अ] बलवंतराय मेहता समितीने केलेल्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी वसंतराव नाईक समिती नेमण्यात आली.
ब] अनुसूचित जाती जमातींच्या प्रतिनिधित्वास आरक्षण वसंतराव नाईक समितीने नाकारले.

पर्याय:-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. दोन्ही योग्य
D. दोन्ही अयोग्य


A. फक्त अ
Previous Post Next Post