प्रश्नसंच - २६ [सामान्य ज्ञान]

प्र.१} महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना या ---------- वर्षी झाली ?

A. १९५६
B. १९६०
C. १९६२
D. १९४७


B. १९६०

प्र.२} जगातला सगळ्यात मोठा आय. पी. ओ.(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग ) या बँकेने अलीकडेच बाजारात आणला ?

A. बँक ऑफ इंग्लंड
B. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
C. फेडरल रिझर्व्ह
D. ऍग्रीकल्चरल  बँक ऑफ चीन


D. ऍग्रीकल्चरल बँक ऑफ चीन

प्र.३} बाभळी बंधारा -------- या नदीवर आहे.

A. पंचगंगा
B. गोदावरी
C. कृष्णा
D. मांजरा


B. गोदावरी

प्र.४} लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार ___यांना प्रदान करण्यात आला.

A. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित
B. गुजरातचे मुख्यमंत्री  नरेंद्र   मोदी
C. आंध्रप्रदेशाचे माजी  मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू
D. मेघालयचे मुख्यमंत्री मुकुल संगमा


A. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित

प्र.५} २००९ मध्ये राष्ट्रकुलातून  या देशाला निलंबित  करण्यात आले ?

A. फिजी
B. पाकिस्तान
C. झिम्बाम्बे
D. मलाया


A. फिजी

प्र.६} भारतातील २८ वी जागतिक वारसा वास्तू यादीत भारतातील २८ वी म्हणून स्थान मिळवलेल्या 'जंतर मंतर'ची निर्मिती यांनी केली ?

A. महाराजा मानसिंग (दुसरे)
B. महादजी शिंदे
C. महाराज जयसिंग (पहिले )
D. महाराज जयसिंग (दुसरे)


D. महाराज जयसिंग (दुसरे)

प्र.७} लेखक विचारवंत नरहर कुरुंदकर यांचे स्मारक ------------ येथे तयार होत आहे .

A. नांदेड
B. नागपूर
C. पुणे
D. नंदुरबार


A. नांदेड

प्र.८} 'राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना' राज्यात कधीपर्यंत पूर्ण होणार ?

A. डिसेंबर २०१०
B. डिसेंबर २०११
C. डिसेंबर २०१२
D. डिसेंबर २०१३


A. डिसेंबर २०१०

प्र.९} जागतिक टेनिस रँकिंगच्या अव्वल शंभरात प्रवेश करणारा दुसरा भारतीय --------- हा होय.

A. महेश भूपती
B. सोमदेव देववर्मन
C. लिअँडर पेस
D. विजय अमृतराज


B. सोमदेव देववर्मन

प्र.१०} 'HUMANITY- EQUALITY - DESTINY'(मानवता - समानता - नियती ) हे  खालीलपैकी कोणत्या संघटने चे बोधवाक्य (Motto) आहे ?

A. राष्ट्रकुल क्रीडा संघटना
B. आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिती
C. हॉकी इंडिया
D. जागतिक टेनिस संघटना


A. राष्ट्रकुल क्रीडा संघटना
Previous Post Next Post