प्रश्नसंच - ७५ [चालु घडामोडी]

प्र.१} एशियन टूर्सच्या दशकातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठी कोणत्या भारतीय गोल्फपटूला नामांकन मिळाले आहे ?

A. ज्योती रंधावा
B. जीव मिल्खा सिंग
C. अर्जुन सिंग
D. दिग्विजय सिंग


B. जीव मिल्खा सिंग

प्र.२} विजय हजारे चषक २०१३-१४ कोणत्या संघाने जिंकला ?

A. कोलकत्ता
B. दिल्ली
C. मुंबई
D. कर्नाटक


D. कर्नाटक

प्र.३} पहिल्या इंडियन इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंटची (IIM) स्थापना कोठे झाली ?

A. मुंबई
B. हैद्राबाद
C. कोलकत्ता
D. दिल्ली


C. कोलकत्ता

प्र.४} राष्ट्रीय किसान दिन कधी असतो ?

A. ०१ जून
B. २३ डिसेंबर
C. २० मे
D. २० नोव्हेंबर


B. २३ डिसेंबर

प्र.५} रंगानाथिट्टू पक्षी अभयारण्य कोठे आहे ?

A. कर्नाटक
B. तामिळनाडू
C. आंध्रप्रदेश
D. केरळ


A. कर्नाटक

प्र.६} फ्लेमिंगो साठी प्रसिद्ध खवडा फ्लेमिंगो कॉलनी कोणत्या राज्यात आहे ?

A. हिमाचल प्रदेश
B. पश्चिम बंगाल
C. गुजरात
D. मेघालय


C. गुजरात

प्र.७} २०१४ चे राष्ट्रीय बिलियर्डस विजेतेपद कोणी पटकावले ?

A. सौरव कोठारी
B. आदित्य मेहता
C. पंकज अडवानी
D. विजय सिंग


A. सौरव कोठारी

प्र.८} मशिल बॅचलेट यांची नुकतीच कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली ?

A. पेरू
B. उरुग्वे
C. चिली
D. फिजी


C. चिली

प्र.९} चित्त्यांचे भारतात संवर्धन करण्यासाठी प्रस्तावित नौरादेही वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?

A. पंजाब
B. हरियाणा
C. मध्यप्रदेश
D. कर्नाटक


C. मध्यप्रदेश

प्र.१०} कुटुंबश्री हे कोणत्या राज्याच्या गरिबी निर्मुलन कार्यक्रमाचे नाव आहे ?

A. महाराष्ट्र
B. केरळ
C. उत्तर प्रदेश
D. छत्तीसगड


B. केरळ
Previous Post Next Post