Header Ads

प्रश्नसंच - १० [सामान्य विज्ञान]

प्र.१} हळद या बहुगुणी भारतीय वनस्पतीचे बौद्धिक संपदा हक्क भारतीयांसाठी रक्षण करण्यासाठी कोणत्या शास्त्रज्ञाने आंतरराष्ट्रीय लढा दिला ?

A. एम.एस.स्वामिनाथन
B. अनिल काकोडकर
C. रघुनाथ माशेलकर
D. वसंत गोवारीकर


C. रघुनाथ माशेलकर

प्र.२} गुगलचा सध्याचा लोगो कोणी तयार केला आहे ?

A. जेरी यांग
B. डेव्हिड फिला
C. रुथ केडर
D. लॅरी पेज


C. रुथ केडर

प्र.३} जागतिक टपाल दिन केव्हा साजरा केला जातो ?

A. ११ नोव्हेंबर
B. ९ ऑक्टोबर
C. १० ऑक्टोबर
D. १० नोव्हेंबर


B. ९ ऑक्टोबर

प्र.४} कोणत्या देशात ४२ वर्षाच्या हुकुमशाहीचा ऑक्टोबर २०११ मध्ये अंत झाला ?

A. लिबिया
B. इराण
C. इजिप्त
D. ट्युनिशिया


A. लिबिया

प्र.५} 'मर्डेका चषक' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

A. फुटबॉल
B. हॉकी
C. बुद्धिबळ
D. F-1 रेसिंग


A. फुटबॉल

प्र.६} एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०००० पेक्षा अधिक धावा करणारा तिसरा भारतीय फलंदाज कोण ठरला ?

A. राहुल द्रविड
B. सौरव गांगुली
C. सचिन तेंडूलकर
D. सुनील गावस्कर


A. राहुल द्रविड

प्र.७} 'गोरा' हि कादंबरी कोणी लिहिली ?

A. बंकिमचंद्र चटर्जी
B. हिरेन मुखर्जी
C. स्वामी विवेकानंद
D. रवींद्रनाथ टागोर


D. रवींद्रनाथ टागोर

प्र.८} भारतातील पहिली महानगरपालिका कोणती ?

A. मुंबई
B. कलकत्ता
C. मद्रास
D. दिल्ली 


C. मद्रास

प्र.९} लाहोर वार्तालाप कोणत्या दोन नेत्यांमध्ये झाला ?

A. नवाज शरीफ-अटल बिहारी वाजपेयी
B. मुशर्रफ-इंद्रकुमार गुजराल
C. बेनझीर भुट्टो-राजीव गांधी
D. झिया उल हक-इंदिरा गांधी


A. नवाज शरीफ-अटल बिहारी वाजपेयी

प्र.१०} स्त्री भ्रूण हत्येविरोधातचल्वल सुरु करणारी महिला खासदार कोण ?

A. अंबिका सोनी
B. सुप्रिया सुळे
C. सुषमा स्वराज
D. ममता बॅनर्जी


B. सुप्रिया सुळे