Header Ads

प्रश्नसंच - १२ [अर्थशास्त्र]

प्र.१} कोणत्या पंचवार्षिक योजनेत साक्षरता दर ७५% पर्यंत वाढविणे लक्ष्य होते ?

A. सातव्या
B. आठव्या
C. नवव्या
D. दहाव्या


D. दहाव्या

प्र.२} भारताने लोकसंख्या वाढ नियंत्रित करण्यासाठी कोणत्या योजनेत कुटुंब नियोजन कार्यक्रमावर भर दिला ?

A. चौथ्या
B. पाचव्या
C. सहाव्या
D. सातव्या


B. पाचव्या

प्र.३} सातव्या योजनेत _ _ _ _ _ _ विकासाला चालना मिळण्यासाठी नवीन योजना तयार करण्यात आली ?

A. शेती
B. मासेमारी
C. कारखाने
D. खाणकाम


A. शेती

प्र.४} २००२-२००३ मध्ये सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशात  _ _ _ _ _ _ _ योजना सुरु करण्यात आली.

A. समग्र आवास योजना
B. पंतप्रधान ग्रामसडक योजना
C. भारत निर्माण योजना
D. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना


D. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना

प्र.५} कोणत्या राज्यात राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष राज्यपाल असतो ?

A. पंजाब
B. राजस्थान
C. ओडिशा
D. केरळ


C. ओडिशा

प्र.६} गांधीवादी योजना कोणी तयार केली ?

A. एम.एन.रॉय
B. जयप्रकाश नारायण
C. श्रीमान नारायण अग्रवाल
D. मुंबईतील प्रमुख उद्योगपती


C. श्रीमान नारायण अग्रवाल

प्र.७} भारतीय नियोजन मंडळाची पहिली बैठक कधी झाली ?

A. १५ मार्च १९५०
B. २८ मार्च १९५०
C. १ एप्रिल १९५०
D. १६ मार्च १९५०


B. २८ मार्च १९५०

प्र.८} अकराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत राष्ट्रीय पातळीवर नियंत्रित करता येण्यासारख्या २७ लक्ष्यापैकी किती लक्ष्ये वेगवेगळी करून राज्यपातळीवर पर्याप्त लक्ष्ये म्हणून निर्धारित केली गेली ?

A. १३
B. १८
C. २५
D. ३२ 


A. १३

प्र.९} १९७२ साली राज्य नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आली तर _ _ _ _ _ साली राज्य नियोजन मंडळाची पुनर्रचना करण्यात आली.

A. १९९३
B. १९९४
C. १९९५
D. १९९६


C. १९९५

प्र.१०} महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

A. वसंतराव नाईक
B. यशवंतराव चव्हाण
C. शरद पवार
D. वसंतदादा पाटील


A. वसंतराव नाईक