Header Ads

प्रश्नसंच - ३९ [जीवशास्त्र]

प्र १.} सजीवांच्या वर्गीकरण शास्त्राचा जनक कोण ?

A. कार्ल लिनिअस
B. अरीस्टॉटल
C. थिओफ्रॅट्स
D. चार्ल्स डार्विन


A. कार्ल लिनिअस

प्र २.} मानवी संतुलित आहार म्हणजे ......................

A. माशांच्या सेवनातून मिळणारी प्रथिने
B. मॅक्रो व मायक्रो पोषक द्रव्ये
C. तूप व दुधाचे पदार्थ
D. वाढीसाठी व संतुलित रहाण्यासाठी लागणारे पोषण द्रव्य


D. वाढीसाठी व संतुलित रहाण्यासाठी लागणारे पोषण द्रव्य

प्र ३.} जीवशास्त्रानुसार मृत्यू (Biological Death) केव्हा होतो ?

A. हृदयाचे ठोके बंद होतात तेव्हा
B. श्वासोच्छवास बंद होतो तेव्हा
C. शरीरातील सर्व पेशी मरण पावतात तेव्हा
D. डोळ्यांमधील बाहुली स्थिर होते तेव्हा


C. शरीरातील सर्व पेशी मरण पावतात तेव्हा

प्र ४.} वटवाघूळ _ _ _ _ _ _ _ वर्गीय आहे.

A. पक्षी वर्गीय
B. सरीसृप वर्गीय
C. सस्तनी वर्गीय
D. उभयचर वर्गीय


C. सस्तनी वर्गीय

प्र ५.} पेशी चक्रामध्ये कोणत्या क्रिया घडतात ?

A. समसुत्री आणि अर्धसुत्री विभाजन
B. G1, S Phase आणि G2
C. पुर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था
D. इंटरफेज आणि समसुत्री विभाजन


D. इंटरफेज आणि समसुत्री विभाजन

प्र ६.} झुरळाला पायाच्या किती जोड्या असतात ?

A. ३ जोड्या
B. ४ जोड्या
C. २ जोड्या
D. ५ जोड्या


A. ३ जोड्या

प्र ७.} खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.

अ] कवकांच्या अभ्यासाला मायक्रोलॉजी म्हणतात.
ब] कवकवर्गीय वनस्पती पारपोषी असतात.

पर्याय
A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. एकही नाही


C. वरील दोन्ही

प्र ८.} अन्नसाखळीमध्ये खाली घटक असतात.

A. फक्त अन्न तयार करणारे
B. अन्न तयार करणारे व ते खाणारे
C. अन्न तयार करणारे , ते खाणारे तसेच विघटक
D. यापैकी नाही


C. अन्न तयार करणारे , ते खाणारे तसेच विघटक

प्र ९.} मानवी शरीरात RBC : WBC हे प्रमाण किती असते ?

A. १: ७००
B. ७०० : १
C. १२०० : १
D. ९००० : १


B. ७०० : १

प्र १०.} माणसाच्या १००Kg वजनाच्या शरीरात किती लीटर पाणी असते ?

A. ५०
B. ६०
C. ७०
D. ८०


C. ७०