प्रश्नसंच - ४२ [संगणक]

प्र १.} संगणकाचा जनक कोणास म्हणतात ?

A. जॉन ब्रिस्टॉल
B. अग्ले स्ट्रिचर
C. गॉटफ्रिड लाइबनित्ज
D. चार्ल्स बॅबेज


D. चार्ल्स बॅबेज

प्र २.} गणनक्रियेसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र कोणते ?

A. अबेकस (Abacus)
B. लॉग टेबल (Log table)
C. कॅल्क्युलेटर (Calculator)
D. मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात


A. अबेकस (Abacus)

प्र ३.} संगणक व तंत्रज्ञान यामुळे २१वे शतक कोणत्या नावाने ओळखले जाते ?

A. महसत्ताक शतक
B. माहिती शतक
C. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान शतक
D. संगणक साक्षर शतक


C. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान शतक

प्र ४.} १६९४ साली यांत्रिक कॅल्क्युलेटर कोणी तयार केले ?

A. जॉन नेपिअर्स
B. ब्लेज पास्कल
C. थॉमस स्टुवर्ड
D. रिचर्ड अडेट


B. ब्लेज पास्कल

प्र ५.} १ PB = ?

A. १०२४ TB
B. १०२४ EB
C. १०२४ ZB
D. १०२४ YB


A. १०२४ TB

प्र ६.} सर्व बँकांच्या चेकवरील आयकर नंबर कशाच्या मदतीने वाचतात ?

A. OCR
B. MICR
C. OMR
D. CDMG


B. MICR

प्र ७.} संगणकाच्या दुस-या पिढीमध्ये कशाचा वापर केला आहे ?

A. ट्रान्झीस्टर
B. मायक्रो प्रोसेसर
C. वॅक्यूम ट्यूब
D. IC


A. ट्रान्झीस्टर

प्र ८.} संगणकाच्या तिस-या पिढीमध्ये कशाचा वापर केला आहे ?

A. ट्रान्झीस्टर
B. ऑप्टिकल माउस
C. मायक्रो प्रोसेसर
D. IC


D. IC

प्र ९.} Internet चे पूर्ण रूप सांगा.

A. Inernational range network
B. Interconnected network
C. Interconnected area network
D. International information connected network


B. Interconnected network

प्र १०.} मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सीईओपदी नुकत्याच कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड झाली ?

A. ए.जे.पॉलराज
B. अजिंक्य पचौरी
C. सत्या नाडेला
D. स्टीव्ह भाटीया


C. सत्या नाडेला
Previous Post Next Post