लेटेस्ट चालू घडामोडी

Friday, January 31, 2014

प्रश्नसंच - ३१ [इतिहास]

प्र.१} अलिप्तवाद नीतीचा जन्म कोठे झाला ?

A. शांघाय
B. बेलग्रेड
C. दिल्ली
D. कोहिमा


B. बेलग्रेड

प्र.२} डलहौसीने नागपूर संस्थान कधी खालसा केले ?

A. १८४८
B. १८५३
C. १८५४
D. १८५६


C. १८५४

प्र.३} निजाम-उल-मुल्क याने खालीलपैकी कोणते स्वतंत्र राज्य स्थापन केले ?

A. हसनपूर
B. हैद्राबाद
C. कंधार
D. बरहानपूर


B. हैद्राबाद

प्र.४} भारतीय बोल्शेविक पक्षाची स्थापना कोणी केली ?

A. सौम्येन्द्रनाथ टागोर
B. सत्यभक्त
C. एन.दत्त.मुजुमदार
D. जतिन दास


C. एन.दत्त.मुजुमदार

प्र.५} १९३१ साली कोणत्या प्रांतीय सरकारने बालविवाह निवारण अधिनियम पारित करून बाल विवाह प्रथा बंद केली ?

A. कोल्हापूर
B. नागपूर
C. बडोदा
D. बंगाल


C. बडोदा

प्र.६} भारत-चीन वाद यावर १९५४ साली झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद कोणाकडे होते ?

A. भारत
B. चीन
C. ब्रिटन
D. अमेरिका


A. भारत

प्र.७} बंगालमधून इंग्रज कशाची निर्यात करीत असत ?

अ] मीरे
ब] रेशीम आणि कापसाचे उत्पादन
क] निळ

पर्याय:-
A. अ आणि ब
B. ब आणि क
C. अ आणि क
D. वरील सर्व


A. अ आणि ब

प्र.८ } घटना कालानुक्रमे लावा.

अ] सार्जंट योजना
ब] विश्वविद्यालय कायदा
क] वूड्सचा खलिता
ड] हंटर कमिशन

पर्याय:-
A. ड-ब-अ-क
B. क-ड-अ-ब
C. ड-क-अ-ब
D. ड-क-ब-अ


C. ड-क-अ-ब

प्र.९} खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधाने ओळखा.

अ] देव समाजाची स्थापना १८८७ मध्ये लाहोर येथे झाली.
ब] देव समाजाचे संस्थापक शिवनारायण अग्निहोत्री होते.

पर्याय:-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. दोन्ही योग्य
D. दोन्ही अयोग्य


C. दोन्ही योग्य

प्र.१०} विधान अ] १९४२मध्ये हैद्राबादमधील तेलंगणा येथे शेतकयांमध्ये असंतोष पसरला.

स्पष्टीकरण ब] १९४२ सालच्या भारत छोडो आंदोलनाचा तो परिणाम होता.

पर्याय:-
A. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
B. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
C. अ बरोबर आणि ब चूक
D. अ चूक आणि ब बरोबर


B. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.

Thursday, January 30, 2014

प्रश्नसंच - ३० [सामान्य ज्ञान]

प्र.१} 'बाभळी' बंधार्‍याला या राज्याने आक्षेप घेतला आहे ?

A. मध्यप्रदेश
B. आंध्रप्रदेश
C. मध्यप्रदेश
D. कर्नाटक


B. आंध्रप्रदेश

प्र.२} भारताची पहिली आण्विक पाणबुडी आय एन एस अरिहंत कोणत्या तत्त्वावर आधारित आहे ?

A. FBR
B. HWR
C. LWR
D. PHWR


D. PHWR

प्र.३} जागतिक वारसा वास्तू यादीत स्थान मिळवलेली 'जंतर मंतर' ही वास्तू येथे आहे ?

A. जोधपूर
B. दिल्ली
C. जयपूर
D. पाटणा


C. जयपूर

प्र.४} आसियान देशांपैकी कोणत्या देशाची भारतातील गुंतवणूक सर्वाधिक आहे ?

A. सिंगापूर
B. मलेशिया
C. कंबोडिया
D. इंडोनेशिया


A. सिंगापूर

प्र.५} राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ(National Defence University ) चे प्रस्तावित ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. लेह
B. लडाख
C.गुरगाव
D. जोधपुर


C.गुरगाव

प्र.६} विं.दा.करंदीकर यांना त्यांच्या कोणत्या कवितासंग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?

A. विरूपिका
B. स्वेदगंगा
C. अष्टदर्शने
D. मृदगंध


C. अष्टदर्शने

प्र.७} फ्रेंच ओपन २०१० मधील पुरुष एकेरीचा विजेता कोण ?

A. रॉजर फेडरर
B. राफेल नदाफ
C. ज्यूआन मार्टिन डेल पेट्रो
D. अँडी मुरे


B. राफेल नदाफ

प्र.८} राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भाग घेत असणाऱ्या ७१ संघांपैकी किती संघांनी आजवरच्या सर्व राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे ?

A. २
B. ४
C. ६
D. ८


C. ६

प्र.९} तिपाईमुख हे धरणं कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे.

A. मणिपूर
B. अरुणाचल प्रदेश
C. आसाम
D. मिझोराम


A. मणिपूर

प्र.१०} राजीव गांधी विज्ञान केंद्र कुठे आहे ?

A. मलेशिया
B. मॉरीशस
C. सिंगापूर
D. इंडोनेशिया


B. मॉरीशस

Wednesday, January 29, 2014

प्रश्नसंच - २९ [सामान्य ज्ञान]

प्र.१} शिक्षणतज्ञ जे. पी. नाईक यांचे राज्य सरकारच्या वतीने ---------- येथे स्मारक उभारले जाणार तर नानासाहेब धर्माधिकारी यांचे ---------- येथे स्मारक नियोजित आहे.

A. रोहा, रेवदंडा
B. रेवदंडा ,चंद्रपूर
C. आजरा,  रेवदंडा
D. चंद्रपूर ,रोहा


C. आजरा, रेवदंडा

प्र.२} राज्यात ----------- येथे संतपीठ आकार घेत आहे.

A. देहू
B. आळंदी
C. पैठण
D. पंढरपूर


C. पैठण

प्र.३} ज्यूलिया गिलार्ड यांनी अलीकडेच -------- या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली.

A. ऑस्ट्रेलिया
B. न्यूझीलंड
C. कॅनडा
D. जर्मनी


A. ऑस्ट्रेलिया

प्र.४} किशनगंगा प्रकल्प हा कोणत्या दोन देशातील वादाचा मुद्दा बनला आहे ?

A. भारत- भूतान
B. भारत- चीन
C. भारत- बांगलादेश
D. भारत -पाकिस्तान


D. भारत -पाकिस्तान

प्र.५} मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती ----------- हे आहेत.

A. अनिल दवे
B. मोहित शाह
C.जे.एन .पटेल
D. एफ. आय . रीबिलो


B. मोहित शाह

प्र.६} केवळ ऑनलाइनमार्फतच व्यवहार होणारी "आयप्रोटेक्‍ट' ही नवी जीवन विमा योजना कोणत्या विमा कंपनीने बाजारात आणली आहे ?

A. आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल
B. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
C. बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनी
D. एस बी आय लाईफ इन्शुरन्स कंपनी


A. आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल

प्र.७} अमेरिकेतील नोकऱ्या "पळवीत' असल्याचा (आऊटसोर्सिंग) आरोप करून अमेरिकी सिनेटमध्ये "चॉप शॉप' अशा कडवट विशेषणाने टीका करण्यात आलेली कंपनी --------- ही होय.

A. इन्फोसिस
B. विप्रो
C. टी सी एस
D. पटनी


A. इन्फोसिस

प्र.८} मुंबई येथील प्रस्तावित क्रीडा संग्रहालयाला  या महान खेळाडूचे नाव देण्यात येणार आहे.

A. सचिन तेंडूलकर
B. सुनील गावसकर
C. मेजर ध्यानचंद
D. खाशाबा जाधव


A. सचिन तेंडूलकर

प्र.९} या माजी संस्थानिकाने स्वातंत्र्य संग्रामाला मदत केली असल्याचे अस्सल पुरावे अलीकडेच सापडले.

A. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड
B. औंधचे पंतप्रतिनिधी
C. कोल्हापूरचे शाहू महाराज
D. ग्वाल्हेरचे जीवाजीराजे सिंदिया


C. कोल्हापूरचे शाहू महाराज

प्र.१०} SMS  म्हणजे खालीलपैकी काय ?

A. Short Message Service
B. Short Messagener System
C. Short Memory System
D. Short Memory Service


A. Short Message Service

Tuesday, January 28, 2014

प्रश्नसंच - २८ [सामान्य ज्ञान]

प्र.१} २०१० मध्ये दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ह्या आशियातील ------- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आहेत.

A. १ ल्या
B. २ र्‍या
C. ३ र्‍या
D. ४ थ्या


B. २ र्‍या {१९९८ ला मलेशिया मधील कौलालम्पूर येथे झालेल्या १५ व्या राष्ट्रकुल क्रीडा सपर्धा ह्या आशियातील १ ल्याच स्पर्धा झाल्या होत्या.}

प्र.२} पंधराव्या लोकसभेतील सर्वात तरुण खासदार ---------- हे असून ते ---------- या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

A. राहुल गांधी, अमेठी (उत्तर  प्रदेश )
B. सचिन पायलट, अजमेर (राजस्थान )
C. अगाथा संगमा, तुरा (मेघालय )
D. महम्मद हमदुल्ला सईद ,  लक्षद्वीप


D. महम्मद हमदुल्ला सईद , लक्षद्वीप

प्र.३} खालील महिला राजकारण्यांपैकी कोणती महिला मुख्यमंत्रीपदी कधीही नव्हती ?

A. सुषमा स्वराज
B. राबरी देवी
C. सुचेता कृपलानी
D. सरोजिनी नायडू


D. सरोजिनी नायडू

प्र.४} सर्वात अलीकडे शोधलेल्या मूलद्रव्याचे नाव काय ?

A. उनउनसेप्तीयम (Ununseptium )
B. उनउनपेंटीयम (Ununpentium )
C. उनउनओक्टीयम(  Ununoctium )
D. रेडॉन (Radon )


A. उनउनसेप्तीयम (Ununseptium ) {अमेरिका आणि रशियाच्या शास्रज्ञांनी संयुक्त प्रयत्नांनी २००९-१० शोधले. या पूर्वी या मूलद्रव्यासाठी ११७ अनुक्रमान्काची जागा आवर्तीसारणीत रिकामी ठेवली होती.}

प्र.५} युनिसेफ ची नवीन राष्ट्रीय ब्रांड अम्बेसेडर ---------- ही अभिनेत्री आहे.

A. नंदिता दास
B. प्रियांका चोप्रा
C.जुही चावला
D. भूमिका चावला


B. प्रियांका चोप्रा

प्र.६} महाराष्ट्राचे 'ललित कला विद्यापीठ ' ----------- या ठिकाणी प्रस्तावित आहे.

A. नागपूर
B. नांदेड
C. मुंबई
D. पुणे


D. पुणे

प्र.७} विक्रीकराच्या भरण्यासाठी इंटरनेट द्वारा व्यापाऱ्यांना ई-सुविधा देणारे पहिले राज्य कोणते ?

A.हरियाणा
B. गुजरात
C. महाराष्ट्र
D. मध्यप्रदेश


C. महाराष्ट्र

प्र.८} ऍम्बेसिडर मोटारीचे नवे मॉडेल लवकरच बाजारात येणार आहे. ही मोटार बनवणाऱ्या कंपनीचे नाव काय ?

A. हिंदुस्तान मोटर्स (एचएम)
B. होंडा मोटर्स
C. जनरल मोटर्स (जीएम )
D. फोक्सं वॅगन  (व्ही डब्लू )


A. हिंदुस्तान मोटर्स (एचएम)

प्र.९} दृष्टिहीन मोबाईलधारकांना त्यांचे बिल ब्रेल लिपीत सादर करण्याची कल्पना सर्वप्रथम --------- या कंपनीने अंमलात आणली.

A. रिलायन्स कम्युनिकेशन्स
B. टाटा इंडिकॉम
C. वोडाफोन
D. आयडीया सेल्लुलर


A. रिलायन्स कम्युनिकेशन्स

प्र.१०} महिंद्रा अँड महिंद्रा तोट्यात गेलेली 'सॅंगयांग मोटर्स' कंपनी ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहे . 'सॅंगयांग मोटर्स' ही कोणत्या देशातील कंपनी आहे ?

A. जपान
B. जर्मनी
C. द. कोरिया
D. उ. कोरिया


C. द. कोरिया

Monday, January 27, 2014

प्रश्नसंच - २७ [भूगोल]

प्र.१} 'निलम' जातीच्या आंब्याचे भारतातील प्रमुख उत्पादक राज्य कोणते ?

A. महाराष्ट्र
B. आंध्रप्रदेश
C. उत्तर प्रदेश
D. पश्चिम बंगाल


B. आंध्रप्रदेश

प्र.२} 'बोडो' हि जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते ?

A. आसाम
B. मेघालय
C. सिक्कीम
D. अंदमान


A. आसाम

प्र.३} 'सुगंधी अत्तर' लघुउद्योगांसाठी खालीलपैकी प्रसिद्ध शहर कोणते ?

A. अलिगढ
B. फिरोजपुर
C. गुंटूर
D. कन्नौज


D. कन्नौज

प्र.४} गारो, खासी, जैतीया या टेकड्या खालीलपैकी कोणाच्या समकालीन आहेत ?

A. हिमालय
B. शिवालिक डोंगररांग
C. माळवा पठार
D. हिमाचल हिमालय


C. माळवा पठार

प्र.५} खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे ईशान्य भारतात कापसाचे पिक घेता येत नाही ?

अ] जमिनीची कमी सुपीकता
ब] जास्त प्रमाणावर पर्जन्यवृष्टी

पर्यायः-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. यापैकी नाही


C. वरील दोन्ही

प्र.६} लाल मृदेसंदर्भात चुकीचे विधान ओळखा.

A. ही मृदा काळ्या म्रुदेच्या भोवतालच्या प्रदेशात असते.
B. लोहाच्या आधिक्यामुळे लाल रंग
C. सेंद्रिय पदार्थ व नायट्रोजन समृद्ध
D. या म्रुदेला लोम मृदा असेही म्हणतात


C. सेंद्रिय पदार्थ व नायट्रोजन समृद्ध

प्र.७} खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधाने ओळखा.

अ] भारतातील पहिला रेशीम उद्योग हावडा येथे १८३२ मध्ये चालू झाला.
ब] भारत जगाच्या २६% रेशीम उत्पादन करते.

पर्यायः-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. यापैकी नाही


A. फक्त अ

प्र.८ } 'लॅब्रडॉर' हा सागरी प्रवाह कोणत्या महासागरावरून जातो ?

A. पॅसिफिक
B. दक्षिण अटलांटिक
C. उत्तर अटलांटिक
D. हिंदी महासागर


C. उत्तर अटलांटिक

प्र.९} भूमध्य सागर व अटलांटिक महासागर यांना कोणती सामुद्रधुनी जोडते ?

A. पाल्क
B. बिअरिंग
C. जिब्राल्टर
D. हडसन


C. जिब्राल्टर

प्र.१०} जगप्रसिद्ध पंचमहासरोवरे कोणत्या देशात आहेत ?

A. भारत
B. रशिया
C. अमेरिका
D. जपान


C. अमेरिका

Sunday, January 26, 2014

प्रश्नसंच - २६ [सामान्य ज्ञान]

प्र.१} महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना या ---------- वर्षी झाली ?

A. १९५६
B. १९६०
C. १९६२
D. १९४७


B. १९६०

प्र.२} जगातला सगळ्यात मोठा आय. पी. ओ.(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग ) या बँकेने अलीकडेच बाजारात आणला ?

A. बँक ऑफ इंग्लंड
B. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
C. फेडरल रिझर्व्ह
D. ऍग्रीकल्चरल  बँक ऑफ चीन


D. ऍग्रीकल्चरल बँक ऑफ चीन

प्र.३} बाभळी बंधारा -------- या नदीवर आहे.

A. पंचगंगा
B. गोदावरी
C. कृष्णा
D. मांजरा


B. गोदावरी

प्र.४} लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार ___यांना प्रदान करण्यात आला.

A. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित
B. गुजरातचे मुख्यमंत्री  नरेंद्र   मोदी
C. आंध्रप्रदेशाचे माजी  मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू
D. मेघालयचे मुख्यमंत्री मुकुल संगमा


A. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित

प्र.५} २००९ मध्ये राष्ट्रकुलातून  या देशाला निलंबित  करण्यात आले ?

A. फिजी
B. पाकिस्तान
C. झिम्बाम्बे
D. मलाया


A. फिजी

प्र.६} भारतातील २८ वी जागतिक वारसा वास्तू यादीत भारतातील २८ वी म्हणून स्थान मिळवलेल्या 'जंतर मंतर'ची निर्मिती यांनी केली ?

A. महाराजा मानसिंग (दुसरे)
B. महादजी शिंदे
C. महाराज जयसिंग (पहिले )
D. महाराज जयसिंग (दुसरे)


D. महाराज जयसिंग (दुसरे)

प्र.७} लेखक विचारवंत नरहर कुरुंदकर यांचे स्मारक ------------ येथे तयार होत आहे .

A. नांदेड
B. नागपूर
C. पुणे
D. नंदुरबार


A. नांदेड

प्र.८} 'राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना' राज्यात कधीपर्यंत पूर्ण होणार ?

A. डिसेंबर २०१०
B. डिसेंबर २०११
C. डिसेंबर २०१२
D. डिसेंबर २०१३


A. डिसेंबर २०१०

प्र.९} जागतिक टेनिस रँकिंगच्या अव्वल शंभरात प्रवेश करणारा दुसरा भारतीय --------- हा होय.

A. महेश भूपती
B. सोमदेव देववर्मन
C. लिअँडर पेस
D. विजय अमृतराज


B. सोमदेव देववर्मन

प्र.१०} 'HUMANITY- EQUALITY - DESTINY'(मानवता - समानता - नियती ) हे  खालीलपैकी कोणत्या संघटने चे बोधवाक्य (Motto) आहे ?

A. राष्ट्रकुल क्रीडा संघटना
B. आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिती
C. हॉकी इंडिया
D. जागतिक टेनिस संघटना


A. राष्ट्रकुल क्रीडा संघटना

Saturday, January 25, 2014

प्रश्नसंच - २५ [भूगोल]

प्र.१} दख्खन पठाराची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झाली ?

A. भेगी उद्रेक
B. भूकंप
C. समांतर हालचाली
D. यापैकी नाही


A. भेगी उद्रेक

प्र.२} महाराष्ट्राची पूर्वेकडील नैसर्गिक सीमा ओळखा.

A. गारो, खासी, जैतीया
B. भामरागड-चिरोलि-गायखुरी
C. सातमाळा
D. मेळघाट


B. भामरागड-चिरोलि-गायखुरी

प्र.३} चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या प्रकारचे लोहखनिज आढळते ?

A. लिग्नाईट
B. मॅग्नेटाईट
C. हेमेटाईट
D. सिडेराईट


C. हेमेटाईट

प्र.४} महाराष्ट्र पठारावरील अवर्षणग्रस्त प्रदेशात पावसाचे प्रमाण किती दरम्यान आहे ?

A. २५ ते ६० सेमी
B. ५० ते ७५ सेमी
C. ३० ते ८० सेमी
D. २५ ते ५० सेमी


D. २५ ते ५० सेमी

प्र.५} उत्तर गोलार्धात दिनमानाचा कालावधी कधीपासून वाढत जातो ?

A. २२ जून
B. २१ मार्च
C. २२ मार्च
D. २१ जून


B. २१ मार्च

प्र.६} सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण _ _ _ _ _.

A. तेवढेच राहते.
B. वाढत जाते.
C. कमी होत जाते.
D. फारसा फरक पडत नाही.


B. वाढत जाते.

प्र.७} तौला शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. नाशिक
B. पुणे
C. धुळे
D. नंदुरबार


D. वरील सर्व

प्र.८} शेत जमिनीचा कमाल वापर व अधिक काल शेती हा मुख्य उद्देश कशाचा आहे ?

A. वृक्षारोपण
B. वन शेती
C. शेती योजना
D. सामाजिक वनीकरण


B. वन शेती

प्र.९} उसाचे आडसाली पिक किती महिन्यांनी तयार होते ?

A. १५
B. १८
C. २४
D. १२


B. १८

प्र.१०} सन १९५१ मध्ये मुंबई राज्यात एकूण किती जिल्हे होते ?

A. २८
B. ३२
C. ३८
D. ४६


A. २८

Friday, January 24, 2014

प्रश्नसंच - २४ [इतिहास]

प्र.१} खालीलपैकी कोणती निर्मिती गुप्तकालीन नाही ?

A. भाग लेण्या
B. श्रीलंकातील खडकाळ सिग्रीया मंदिर
C. महाबलीपुरम लेण्या मंदिर
D. सितन्नावसल मंदिर


C. महाबलीपुरम लेण्या मंदिर

प्र.२} विशाखादत्त यांच्या देवी चंद्र्गुप्तम संदर्भात खालीलपैकी कोणते विधान लागू पडते ?

A. गीत काव्य
B. राजकीय नाट्य
C. वैज्ञानिक दंतकथा
D.आध्यात्मिक स्पष्टीकरण


B. राजकीय नाट्य

प्र.३} नवाश्मयुगात खालीलपैकी कोणता धातू मानवाला परिचित होता ?

A. लोखंड
B. तांबे
C. चांदी
D. यापैकी नाही.


D. यापैकी नाही.

प्र.४} अनेकतावाद हे खालीलपैकी कोणाचे मध्यवर्ती तत्वज्ञान होते ?

A. जैन
B. वैष्णव
C. शीख
D. बौद्ध


B. वैष्णव

प्र.५} रत्न्मालिका आणि कविराजमार्ग या ग्रंथांची रचना कोणी केली ?

A. हर्षवर्धन
B. राजा हाल
C. अमोघवर्ष
D. विक्रमादित्य


C. अमोघवर्ष

प्र.६} खालील वैशिष्ठ्ये कोणत्या संस्कृतीची आहेत ते ओळखा ?

अ] या काळात मानव सोने, चांदी, ब्राँझ धातूपासून बनवलेले अलंकार वापरत
ब] या संस्कृतीचा काळ इ.स.पु.१००० वर्षापूर्वीचा आहे.
क] या काळातील मृत अवशेष शिलावर्तुळात पुरत असत.

पर्यायः-
A. सिंधू
B. महापाषाण
C. मेसोपोटेमिया
D. जॉर्वे


B. महापाषाण

प्र.७} कापसाच्या कापडाचा तुकडा हडप्पातील कोणत्या ठिकाणी सापडला ?

अ] लोथल
ब] धोलविरा
क] राखीगडी

पर्यायः-
A. अ आणि ब
B. ब आणि क
C. अ आणि क
D. वरील सर्व


D. वरील सर्व

प्र.८} खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधाने ओळखा.

अ] दक्षिण भारतातील ईश्वाकु राज्यकर्ते बौद्ध धर्माच्या विरोधी होते.
ब] पूर्व भारतातील पाल घराणे हे बौद्ध धर्माचे आश्रय होते.

पर्यायः-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. दोन्ही योग्य
D. दोन्ही अयोग्य


B. फक्त ब

प्र.९} खालीलपैकी कोणती बाब कुशाणांशी संबंधित आहे ?

अ] त्यांनी सुवर्णमुद्रा चलनात आणल्या.
ब] त्यांचा चीनमधील राज्यकर्त्यांशी संघर्ष उद्भवला.
क] गांधार शैलीतील शिल्पांची निर्मिती
ड] मथुरा येथे देवकुल स्थापन केले.

पर्यायः-
A. फक्त अ आणि ब
B. फक्त ब आणि क
C. अ, ब आणि क
D. वरील सर्व


D. वरील सर्व

प्र.१०} खाली दिलेल्या प्राचीन मंदिरे व त्यांचे स्थान यांच्या योग्य जोड्या लावा.

[प्राचीन मंदिरे] [ठिकाणे]
A] विद्याशंकर मंदिर I] आंध्रप्रदेश
B] राजाराणी मंदिर II] कर्नाटक
C] कंदारीय महादेव मंदिर  III] मध्यप्रदेश
D] भीमेश्वर मंदिर IV] ओडिशा

A. A-II, B-IV, C-III, D-I
B. A-II, B-III, C-IV, D-I
C. A-I, B-IV, C-III, D-II
D. A-I, B-III, C-IV, D-II


A. A-II, B-IV, C-III, D-I

Thursday, January 23, 2014

प्रश्नसंच - २३ [पंचायत राज]

प्र.१} महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ कोणत्या समितीच्या शिफारसीवरून पारित करण्यात आला ?

A. बलवंतराय मेहता समिती
B. वसंतराव नाईक समिती
C. पी.बी.पाटील समिती
D. ला.ना.बोंगिरवार समिती


B. वसंतराव नाईक समिती

प्र.२} समुदाय विकास कार्यक्रम केव्हापासून सुरु करण्यात आला ?

A. १५ ऑगस्ट १९५०
B. २६ जानेवारी १९५१
C. २ ऑक्टोबर १९५२
D.२ ऑक्टोबर १९५१


C. २ ऑक्टोबर १९५२

प्र.३} जिल्हा परिषदेस एक स्थायी समिती असावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली ?

A. बलवंतराय मेहता समिती
B. अशोक मेहता समिती
C. जी.व्ही.के.राव समिती
D. बोंगिरवार समिती


A. बलवंतराय मेहता समिती

प्र.४} वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषदेच्या कामकाजासाठी किती समित्यांची स्थापना करण्याची शिफारस केली ?

A. १२
B. १०
C. ८
D. ६


C. ८

प्र.५} वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषदेवरील सदस्य संख्या किती असावी अशी शिफारस केली ?

A. ४०-७५
B. ५०-७५
C. ४०-६०
D. ३०-४०


C. ४०-६०

प्र.६} बलवंतराय मेहता समितीने त्रिस्तरीय यंत्रणेच्या विकासगटाची किती मंडळे सुचविली ?

A. १५
B. २०
C. २५
D. २१


B. २०

प्र.७} बलवंतराय मेहता समितीने त्रिस्तरीय यंत्रणेच्या विकासगटाच्या मंडळाची लोकसंख्या किती असावी असे सांगितले ?

A. २००००
B. ४००००
C. ४०००
D. ६००


C. ४०००

प्र.८} वसंतराव नाईक समितीने ग्रामसुचीनुसार ग्रामपंचायतीकडे एकूण किती कार्ये सोपविली आहेत ?

A. ७८
B. १२४
C. ११२
D. ९३


B. १२४

प्र.९} किती लोकसंख्येसाठी वसंतराव नाईक समितीने एक ग्रामपंचायत असावी असे सुचविले ?

A. ५००
B. ६००
C. १०००
D. ८००


C. १०००

प्र.१०} खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधाने ओळखा.

अ] बलवंतराय मेहता समितीने केलेल्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी वसंतराव नाईक समिती नेमण्यात आली.
ब] अनुसूचित जाती जमातींच्या प्रतिनिधित्वास आरक्षण वसंतराव नाईक समितीने नाकारले.

पर्याय:-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. दोन्ही योग्य
D. दोन्ही अयोग्य


A. फक्त अ

Wednesday, January 22, 2014

प्रश्नसंच - २२ [राज्यघटना]

प्र.१} खालीलपैकी कोणत्या संस्थेला घटनात्मक दर्जा नाही ?

A. निवडणूक आयोग
B. नियोजन आयोग
C. वित्त आयोग
D. राज्य लोकसेवा आयोग


B. नियोजन आयोग

प्र.२} कोणत्या घटना दुरुस्तीने मिझोरामला राज्याचा दर्जा देण्यात आला ?

A. ५१वी
B. ५२वी
C. ५३वी
D.५४वी


C. ५३वी

प्र.३} खालीलपैकी कोणत्या राज्यांच्या राज्यपालांना कलम ३७१(अ) नुसार विशेषाधिकार आहेत ?

A. हरियाणा
B. नागलॅंड
C. आसाम
D. अरुणाचल प्रदेश


B. नागलॅंड

प्र.४} खालीलपैकी कोणत्या विषयांचा समावेश केंद्र्सुचीत होत नाही ?

अ] गुन्हेगारी कायदा
ब] पोस्ट
क] पोलिस
ड] जमीन महसूल

पर्याय
A. फक्त क
B. क आणि ड
C. अ, क आणि ड
D. वरील सर्व


C. अ, क आणि ड

प्र.५} खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला लोकसभेत प्रतिनिधीत्व नाही ?

A. लक्षद्वीप
B. दमण-दीव
C. अंदमान व निकोबार बेटे
D. वरीलपैकी नाही.


D. वरीलपैकी नाही.

प्र.६} गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात खालीलपैकी कोणते राज्य येत नाही ?

A. आसाम
B. नागलॅंड
C. सिक्कीम
D. अरुणाचल प्रदेश


C. सिक्कीम

प्र.७} केंद्रीय मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते ?

A. संसदेला
B. राष्ट्रपतीला
C. लोकसभेला
D. पंतप्रधानाला


C. लोकसभेला

प्र.८} योग्य विधाने ओळखा.

अ] कलम ४६ नुसार अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांना मोफत कायदेशीर मदत देण्यात येते.
ब] कलम ४४ हे समान नागरी कायद्याविषयी आहे.

पर्याय
A. फक्त अ योग्य
B. फक्त ब योग्य
C. दोन्ही योग्य
D. दोन्ही अयोग्य


C. दोन्ही योग्य

प्र.९} योग्य विधाने ओळखा.

अ] राष्ट्रपती संसदेचे अधिवेशन चालू नसताना वटहुकुम काढू शकतात.
ब] वटहुकुमाचा अंमल हा कायद्याप्रमाणेच असतो.

पर्याय
A. फक्त अ
B. फक्त ब
C. दोन्ही योग्य
D. दोन्ही अयोग्य


C. दोन्ही योग्य

प्र.१०} भारताच्या महान्यायवादी संदर्भात योग्य विधान ओळखा.

अ] तो संसदेच्या कामकाजात भाग घेऊ शकतो.
ब] त्याला सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे.

पर्याय
A. फक्त अ
B. फक्त ब
C. दोन्ही योग्य
D. दोन्ही अयोग्य


C. दोन्ही योग्य

Tuesday, January 21, 2014

प्रश्नसंच - २१ [अर्थशास्त्र]

प्र.१} भूविकास बँकांचा भांडवल उभारणीचा सर्वात महत्वाचा स्त्रोत कोणता ?

A. ठेवी
B. भागी भांडवल
C. कर्ज घेणे
D. कर्ज रोख्यांची विक्री


D. कर्ज रोख्यांची विक्री

प्र.२} निर्यात व्यापारातील जोखीमेला विमा संरक्षण कोण देते ?

A. इ.सी.जी.सी.
B. क्रिसिल
C. एम.आय.सी.आय.एल.
D. एल.आय.सी.


A. इ.सी.जी.सी.

प्र.३} साखर कारखान्याच्या उभारणीत जागा ठरविताना कोणता घटक विशेष लक्षात घेतला जातो ?

A. उसाची उपलब्धता
B. स्वस्त कामगारांची उपलब्धता
C. उच्च तंत्रज्ञान
D. मोठे बाजार


A. उसाची उपलब्धता

प्र.४} उत्पन्न निर्धारण सिद्धांतामध्ये खालीलपैकी कशावरिल खर्च हा गुंतवणूक म्हणून ग्राह्य धरला जात नाही ?

A. कारखाना उभारणी
B. संगणक
C. विक्री न झालेल्या वस्तूमध्ये झालेली वाढ
D. सलग्न रोखे कंपनीमधील रोखे किंवा भाग


D. सलग्न रोखे कंपनीमधील रोखे किंवा भाग

प्र.५} 'आत्मनिर्भरता' या संकल्पनेत खालीलपैकी कशाचा अंतर्भाव होत नाही ?

A. सर्व प्रकारची आयात बंद करणे.
B. व्यवहार तोलामध्ये संतुलन स्थापित करणे.
C. भांडवली वस्तूंच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे.
D. उच्च तंत्रज्ञानयुक्त मनुष्यबळामध्ये स्वयंपूर्ण होणे.


A. सर्व प्रकारची आयात बंद करणे.

प्र.६} संतुलित विकास म्हणजे .................................

A. कृषी व उद्योग क्षेत्राचा समान विकास
B. खाजगी व सार्वजनिक क्षेत्राचा समान विकास
C. आयात व निर्यात समान असणे
D. वरील सर्व


B. खाजगी व सार्वजनिक क्षेत्राचा समान विकास

प्र.७} 'लघुउद्योग' नावाचे मासिक कोणामार्फत चालविले जाते ?

A. MSSDIC
B. MIDC
C. RBI
D. SICOM


A. MSSDIC

प्र.८} खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रोखे बाजार नाही ?

A. राजकोट
B. कोईमतूर
C. झाशी
D. मंगलोर


C. झाशी

प्र.९} भारत निर्माण योजनेमध्ये पुढीलपैकी कोणता घटक अंतर्भूत नाही ?

A. ग्रामीण रस्ते
B. ग्रामीण विद्युतीकरण
C. ग्रामीण शिक्षण
D. ग्रामीण आरोग्य


C. ग्रामीण शिक्षण

प्र.१०} खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधाने ओळखा.

अ] मंदीवाले दलाल हे संभाव्य तोट्याचा विचार करून व्यवहार करतात.
ब] तेजीवाले दलाल हे संभाव्य नफ्याचा विचार करून व्यवहार करतात.

पर्याय:-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. दोन्ही योग्य
D. दोन्ही अयोग्य


D. दोन्ही अयोग्य

Monday, January 20, 2014

प्रश्नसंच - २० [विज्ञान]

प्र.१} हवेचे तापमान ५ अंश सेल्सिअसने वाढवल्यास ध्वनीचा हवेतील वेग कितीने वाढेल ?

A. ६ m/s
B. ३६ m/s
C. ३ m/s
D. ९ m/s


C. ३ m/s

प्र.२} WHOच्या मते मानवासाठी सर्वोत्तम ध्वनीतीव्रतेची पातळी किती असावी ?

A. ४० db
B. ४५ db
C. ३८ db
D. ५० db


B. ४५ db

प्र.३} पांढ-या रंगामध्ये सात रंगांचे किरण समाविष्ट असतात. हे सर्वप्रथम कोणी शोधले ?

A. न्यूटन
B. आईनस्टाईन
C. नील्स बोहर
D. अलेक्झांडर फ्लेमिंग


A. न्यूटन

प्र.४} A.C. विद्युतधारेचे रुपांतर D.C. विद्युतधारेमध्ये रुपांतर करण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते ?

A. ट्रान्सफॉर्मर
B. ऑसीलेटर
C. रेक्टीफायर
D. कॅपेसिटर


C. रेक्टीफायर

प्र.५} समुद्राचे पाणी निळे दिसते कारण......................

A. प्रकाशाचे अपवर्तन
B. प्रकाशाचे अपस्करण
C. प्रकाशाचे विकिरण
D. प्रकाशाचे परिवर्तन


C. प्रकाशाचे विकिरण

प्र.६} मानवाची श्राव्य मर्यादा _ _ _ _ _ _ _ दरम्यान असते.

A. ०.००२ KHz ते ०.२०२ KHz
B. ०.२ KHz  ते २.० KHz
C. ०.०२ KHz  ते २० KHz
D. २ KHz  ते २० KHz


C. ०.०२ KHz ते २० KHz

प्र.७} खालील विधान आणि स्पष्टीकरण वाचून योग्य पर्याय निवडा.

विधानः- अ] द्रव आणि वायूमध्ये उष्णतेचे स्थानांतरण अभिसरण पद्धतीने होते.
स्पष्टीकरणः- ब] अभिसरण प्रक्रियेमुळे पृथ्वीवरील वातावरण तापते व समुद्रामध्ये प्रवाह निर्माण होतात.

पर्याय:-
A. अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
B. अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
C. अ बरोबर आणि ब चूक
D. अ चूक आणि ब बरोबर


B. अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.

प्र.८} योग्य विधाने ओळखा.

अ] एकमेकांशी काटकोनात ठेवलेल्या दोन आराशांमध्ये ठेवलेल्या वस्तूच्या दोन्ही आराशांमध्ये तीन प्रतिमा दिसतील.
ब] आरसे जर एकमेकांना समांतर ठेवले तर दोन्ही आरशांमध्ये वस्तूच्या अनंत प्रतिमा दिसतील.

पर्याय:-
A. फक्त अ योग्य
B. फक्त ब योग्य
C. दोन्ही योग्य
D. दोन्ही अयोग्य


C. दोन्ही योग्य

प्र.९} पृथ्वी आणि सूर्य यामधील समान अंतरावर असणा-या अंतराळयानातील व्यक्तीस काय निदर्शनास येईल ?

अ] आकाश काळे दिसेल.
ब] तारे चकाकताना दिसतील.
क] पृथ्वीच्या तापमानापेक्षा जास्त तापमान.

पर्याय:-
A. फक्त अ आणि क
B. फक्त अ आणि ब
C. फक्त क
D. वरील सर्व


A. फक्त अ आणि क

प्र.१०} खालील विधान आणि स्पष्टीकरण वाचून योग्य पर्याय निवडा.

विधान अ] - हिरा हा संपूर्ण आंतरिक परिवर्तनामुळे चकाकतो.
स्पष्टीकरण ब] - हि-याचा क्रांतिक कोन हा अपाती कोनापेक्षा मोठा असतो.

पर्याय
A. अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
B. अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
C. अ बरोबर आणि ब चूक
D. अ चूक आणि ब बरोबर


C. अ बरोबर आणि ब चूक

Sunday, January 19, 2014

प्रश्नसंच - १९ [सामान्य ज्ञान]

प्र.१} प्रस्तावित गोंडवाना विद्यापीठाचे मुख्यालय येथे आहे ?

A. चंद्रपूर
B. नागपूर
C. भंडारा
D. गडचिरोली


D. गडचिरोली

प्र.२} आगामी क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेचा शुभंकर____हा आहे.

A. फुवा
B. स्टम्पी
C. अप्पू
D. झाकुमी


B. स्टम्पी

प्र.३} मुंबई या द्विभाषिक राज्याची निर्मिती ____या दिवशी झाली.

A. १  नोव्हेंबर १९५६
B. १  डिसेंबर १९५६
C. १  मे १९६०
D. १५ ऑगस्ट १९४७


A. १ नोव्हेंबर १९५६

प्र.४} अलीकडेच ______या राज्य सरकारने शाळा व कॉलेजात मोबाईल फोनच्या वापरावर बंदी जारी केली आहे.

A. मध्यप्रदेश
B. गुजरात
C. महाराष्ट्र
D. आंध्रप्रदेश


B. गुजरात

प्र.५} अलीकडेच _______या देशात जंगलांना लागलेल्या वणव्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाले शिवाय तेथील सरासरी तापमानही वाढले .

A. पाकिस्तान
B. बांगलादेश
C. रशिया
D. अमेरिका


C. रशिया

प्र.६} सध्या केंद्रीय पंचायतराज मंत्री म्हणून कार्यरत असलेली व्यक्ती ?

A. सी. पी. जोशी
B. शरद पवार
C. वीरप्पा मोईली
D. ए. राजा


A. सी. पी. जोशी

प्र.७} मास्टरकार्ड या क्रेडीट कार्ड क्षेत्रातील अग्रगण्य अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनीच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी _____या भारतीय मुळ असलेल्या व्यक्तीची निवड झाली.

A.विनोद खोसला
B. विक्रम पंडित
C. इंद्रा नुयी
D. अजय बंगा


D. अजय बंगा

प्र.८} भारताच्या २०११ च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा _____येथे प्रस्तावित आहेत.

A. गोवा
B. तामिळनाडू
C. झारखंड
D. केरळ


A. गोवा

प्र.९} पहिल्या बाजीराव पेशव्यांची समाधी कोठे आहे ?

A. रावळगाव , महाराष्ट्र
B. रावेरखेडी, मध्यप्रदेश
C. सावरखेडी , महाराष्ट्र
D. रावेर, महाराष्ट्र


B. रावेरखेडी, मध्यप्रदेश

प्र.१०} भारताच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहणाऱ्या व्यक्तींचा योग्य उतरता क्रम खालीलपैकी कोणता आहे?

A. इंदिरा गांधी -पंडित नेहरू -अटलबिहारी वाजपेयी - मनमोहनसिंग
B. पंडित नेहरू-इंदिरा गांधी -अटलबिहारी वाजपेयी- मनमोहनसिंग
C. पंडित नेहरू-इंदिरा गांधी - मनमोहनसिंग-अटलबिहारी वाजपेयी
D. इंदिरा गांधी-पंडित नेहरू - मनमोहनसिंग-राजीव गांधी


C. पंडित नेहरू-इंदिरा गांधी - मनमोहनसिंग-अटलबिहारी वाजपेयी